मराठी माणूस.. आणि स्टॉक मार्केट.
सत्यम चा घोटाळा... ८५ % फ्री - फॉल.
सेन्सेक्स गोईंग स्टीपर डाऊन...
म्युच्युअल फंडस् किरकोळीत गेलेले...
मराठी माणसाचा टक्का बाजारात जरा कुठे दिसतोय न दिसतोय तोवर एक महाघोटाळा होतोच... मग आपण बाजारातून पळून जाणार का?
शेअर्स चे भाव गडगडतात हे आपलं लाडकं मत... धोका आहेच...
ब्लू चिप.. मेगा-जायंट कॉर्पोरेट अशी चालवली जाते तर विश्वास कुणावर ठेवायचा? असे धोके आपल्याला बाजारा पासून दूर नेतील का?
सत्यम् च्या धक्क्याचा तुमच्या आर्थिक धोरणावर बदल झाला का? आणि कसा?
नसल्यास का झाला नाही?
बिट कन्फ्युज बावत ऑल.
-रेझर
वाचने
3367
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
वर्मावर बोट ठेवलेत...
In reply to वर्मावर बोट ठेवलेत... by चाचा चौधरी
मोडेन पण वाकणार नाहि.
मराटी माणसांसाठी खास स्टॉक मार्केटचे धडे !
आर्थीक धोरणात बदल...
In reply to आर्थीक धोरणात बदल... by संजय अभ्यंकर
आयटी कंपन्यांची मुख्य मालमत्ता म्हणजे हातात असलेला बिझनेस