गलयान साखली तील गलयान हा खरोखरीच एक कोळी बोली तील शब्द आहे की बोॉलीवूड वाल्यांनी त्यांंच्या मराठी IQ नुसार बनवलाय?
वाचने
197
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
आग्री/कोळी/कोकणी भाषेत…
आग्री/कोळी/कोकणी भाषेत गळ्याला ह्या पारंपारिक मराठी शब्दाऐवजी गल्या हा शब्द वापरणे नॉर्मल असावे असे वाटते. आग्री भाषेत ( हास्यजत्रा वगैरे कार्यक्रमात) ळ च्या जागी ल वापरणे बर्याचदा पाहिले आहे.
तसेही एखाद्या गाण्यात वृत्त पाळण्यासाठी एखादा शब्द वेगळ्या पध्दतीने लिहिला/गायला जाऊ शकतो. ज्यादा ह्या शब्दाबद्दल बर्याच गाण्यात जियादा हा शब्द ऐकला आहे. उदा. नगीना मधील तूने मजबूर इतना जियादा किया हे गाणे. लहानपणी मला आधी जियादा च्या ऐवजी जी आधा असे ऐकु येत असे.
आभारी आहे
In reply to आग्री/कोळी/कोकणी भाषेत… by कानडाऊ योगेशु
ते "ळ " चं "ल " ऐकलेलं आहे.....पण मग गळयात ऐवजी गल्ल्यात असायला हवं होतं ....गल्ल्यान का आहे ते लॉजिक नाही समजत...जाऊ द्या बॉलिवूडवाल्यांची मराठी तशी ही धेडगुजरीच असते ..