जसं जमेल तसं सांगत राहूया..सध्या काय पाहतो..
K-POP demon hunter
खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.
के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.
के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आजच्या घडीला BTS,Blackpink,Blackswan यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.
खरंच #kpopdemonhunters हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.
रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.
या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.
खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.
के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.
के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आजच्या घडीला BTS,Blackpink,Blackswan यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.
खरंच #kpopdemonhunters हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.
रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.
या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.वर्गीकरण
वाचने
13574
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
जॉनी एल एल बी-३ पाहिला.इतर
Stranger Things
Stranger things चे जबरदस्त पीआर
In reply to Stranger Things by Bhakti
काय जादू आहे
In reply to Stranger things चे जबरदस्त पीआर by Bhakti
स्टोरीटेलिंग कमालच!४०००
In reply to काय जादू आहे by हणमंतअण्णा शंक…
जर कुणाला रणगाडे संबंधी
Homebound
गर्लफ्रेंड
काल “आठवणी खुनाच्या” …
काल “आठवणी खुनाच्या” (Memories of murders) हा २००३ चा कोरियन थरारपट पाहिला! छान होता, खुनी कधीही सापडत नाही. घटना १९९१ च्या आपसास घडल्या होत्या, पण २०१९ साली dna प्रगतीमुळे खुनी भुसान जेल मधे सापडला, ह्यावर कुणीतरी लेख. लेखमाला लिहा राव! मस्त स्टोरी आहे.
dna प्रगतीमुळे.... या…
In reply to काल “आठवणी खुनाच्या” … by अमरेंद्र बाहुबली
dna प्रगतीमुळे....
या धाग्यामुळे आता मला ही सिरिज? पाहायला उत्सुकता होत आहे.. नाहीतर क्रिमिनल सिरिज आवडतं नाही.
बाकी लेकीबरोबर इतके कोरियन ड्रामा पाहिले आहेत की सेऊल युनिव्हर्सिटी, बुसान शहर, जेजू आर्यलँड,गयेयंजू ही साऊथ कोरियन शहारे रोजची आपलीच वाटायला लागली आहेत. सगळ्या कोरियान ड्रामा प्रेमीना एखाद डिजिटल दक्षिण कोरिया नागरिकत्व द्यायला पाहिजे 😂
बाकी अबा २०२६ चा स्वतंत्र धागा आहे रे 😅तिकडे पण नक्की लिही.
https://www.misalpav.com/discuss/53402