मंडळी,
साधारण ७ वर्षांपूर्वी माझा अधिजनुक शास्त्राशी परिचय झाला. अधिजनुकशास्त्राचे मला जे आकलन झाले त्यावर आधारित एक लेख समाजमाध्यमावर लिहीला होता (https://www.misalpav.com/node/42260)
या लेखात मी माझा "किडक्या प्रजेचा" सिद्धान्त मांडला होता. ज्यांना अधिजनुकशास्त्राचे महत्त्व कळते त्या सर्वाना "किडकी प्रजा" ही संकल्पना पटली आणि तसे कबूल ही अनेक जण करतात.
त्यानंतर संकल्पनेला पुष्टी देणारे संशोधन वाढतच गेले. अलिकडेच मी "मेंदूचे आरोग्य आणि विवेक" या विषयावर एक लेख इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता (https://www.misalpav.com/node/52557).
अलिकडेच काही दिवसापूर्वी लॅन्सेट या अत्यंत प्रतिष्ठेच्या जर्नलमध्ये प्रदूषणाने मेंदूच्या जडणघडणीवर होणार्या परिणामांचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. याचा सार्वजनिक आरोग्याशी संबंध असल्याचे सदर स्पष्ट लिहीले आहे. https://www.thelancet.com/journals/lanplh/article/PIIS2542-5196(25)0009…
या अभ्यासातील पुढील मजकूर फार महत्त्वाचा आहे -
"Air pollution has various adverse effects on human health, including impairing fetal growth and development. The placenta, serving as the interface between maternal and fetal circulation, plays a vital role in supporting and regulating fetal development. Air pollutants might either directly penetrate the placenta into fetal circulation and the brain,4 or indirectly disrupt the placental function and overactivate the maternal immune system.5,6 "
प्रदूषण हे मस्तिष्कदाहाचे मुख्य कारण आहे, आणि या दाहामुळे मेंदूच्या आरोग्यावर, कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होतो, हा त्याचा मथितार्थ आहे. सदर अभ्यासाठी वापरलेले संदर्भ या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करण्यास पुरेसे आहेत.
सध्याच्या परिस्थितीत याचा रेलेव्हन्स काय? असा प्रश्न बर्याच जणाना पडेल. माझे उत्तर अनेकांना आवडणार नाही, पण अशा कीडक्या प्रजेवर ३ भाषांच्या सक्तीचा भार टाकून मा०मु० समाजाचे आणि देशाचे नुकसानच करत आहेत. त्यांना विज्ञान कळत नाही, हे ते वारंवार सिद्ध करत असतात.
टीप - कर्नल तपस्वी, सुबोध खरे आणि तत्सम लोकांच्या प्रतिसादांना अजिबात उत्तरे दिली जाणार नाहीत.
वाचने
13473
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
एमबीबीएस एमडी पिएचडीच्या
In reply to युयुत्सुजी तुम्ही एखाद्या by माहितगार
जनुक ब्रह्मज्ञान घेऊनही
In reply to एमबीबीएस एमडी पिएचडीच्या by सुबोध खरे
श्री० माहितगार
In reply to जनुक ब्रह्मज्ञान घेऊनही by माहितगार
खरय सर्व विषयात सामान्य ज्ञान
In reply to श्री० माहितगार by युयुत्सु
हा हा हा हा!
In reply to खरय सर्व विषयात सामान्य ज्ञान by माहितगार
ता०क०
In reply to जनुक ब्रह्मज्ञान घेऊनही by माहितगार
उद्या संगीत विशारद झाल्या
In reply to ता०क० by युयुत्सु
प्रशिक्षित वैमानिक नसलेल्या
In reply to उद्या संगीत विशारद झाल्या by सुबोध खरे
तुमची चर्चा म्हणजे राईट विंग
In reply to प्रशिक्षित वैमानिक नसलेल्या by सुबोध खरे
आता हि आली युयुत्सुरावांच्या
वकीलांसाठी पण आनंदाची बातमी
In reply to आता हि आली युयुत्सुरावांच्या by माहितगार