भोपाळ मधील सेक्स स्कँडल... "फरहान आणि त्याची टोळी..."

मुक्त विहारि काथ्याकूट
मागच्या महिन्यात, एक बातमी वाचण्यात आली,की भोपाळ मधील एका युवतीने, फरहान नावाच्या व्यक्ती विरोधात धर्मांतरण आणि जबरदस्तीने संबंध ठेवण्या बाबत तक्रार नोंदवली..... मूळ बातमी. ... भोपाल में कॉलेज की छात्राओं को नशीला पदार्थ खिलाकर बलात्कार किया गया, वीडियो बनाया गया; मामला अजमेर सेक्स स्कैंडल जैसा ...https://www.indiatoday.in/india/story/bhopal-gang-rape-case-women-raped-blackmailed-drugged-ajmer-sex-scandal-similarity-2716624-2025-04-29#google_vignette.. --- ह्याच बातमीचा पाठपुरावा करत असताना खालील बातम्या मिळत गेल्या... --- नशे की हालत में रेप, मांस खिलाया, बुर्का पहनने का बनाया दबाव… भोपाल कांड की पीड़िताओं ने सुनाई ‘लव जिहाद’ की खौफनाक कहानी (https://www.jansatta.com/crime-news-hindi/madhya-pradesh-raped-fed-meat-forced-to-wear-burqa-bhopal-victims-narrated-the-horrifying-story-of-love-jihad/3937458/) ---- नशा, रेप, वीडियो और ब्लैकमेल; कॉलेज की लड़कियों को निशाना बनाता था भोपाल का ( https://www.livehindustan.com/madhya-pradesh/sex-assault-and-blackmail-scandal-in-bhopal-201745746430145.html) ---- यौन उत्पीड़न, ब्लैकमेल: भोपाल का मामला 1992 के अजमेर कांड से मिलता-जुलता है (https://www.ndtv.com/india-news/sex-assault-blackmail-bhopal-case-draws-parallels-to-1992-ajmer-scandal-8267492#google_vignette) ---- भोपाल में हिंदू छात्राओं से रेप और वीडियो स्कैंडल, फरहान की गिरफ्तारी, अबरार और नबील फरार https://hindi.oneindia.com/news/bhopal/mp-news-video-scandal-with-hindu-girl-students-in-bhopal-farhan-arrested-abrar-nabeel-absconding-1283409.html ----- Bhopal News: कॉलेज रेप कांड, पांचवीं पीड़िता सामने, लव जिहाद और ब्लैकमेलिंग का जाल, SIT की जांच में नए खुलासे (https://hindi.oneindia.com/news/bhopal/fifth-victim-comes-forward-a-web-of-love-jihad-and-blackmailing-new-revelations-in-sit-investigati-1282621.html) --- मुद्दा असा आहे की, जळगांव स्कँडल,केरळ स्कँडल झाले, अजमेर स्कँडल झाले, राजस्थान स्कँडल, संदेशखाली स्कँडल झाले... अजून किती वर्षे असे चालणार? अशा आरोपींना, त्वरीत आणि फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असे माझे मत....
वर्गीकरण

10 टिप्पण्या 3,352 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

वामन देशमुख नवीन

भोपाळ मधील सेक्स स्कँडल...
असे स्कँडल होतच राहतात, त्यात नवीन ते काय? हिंदू स्त्रियांचा दुसरा काय उपयोग आहे? "दुख्तरे हिन्दोस्तान, नीलामे दो दीनार" आणि त्याआधीपासूनही सुरु होऊन आजवर होत असलेली हिंदू स्त्रियांची विटंबना; त्यात अजून एका घटनेची भर! आणि त्या आरोपींना कोण शिक्षा करणार? सौगात-ए-मोदी देणारा भाजप, की डीएनए एकच आहे म्हणणारा संघ की देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांना देणारी काँग्रेस? जस्ट चिल! गझवा-ए-हिंद-२०४७ चे अन्सार म्हणजे सध्याचे सत्ताधारी!

महिरावण नवीन

प्रत्येक गोष्टीला धर्माच्या चष्म्यातून पाहू नका, हिंदू अथवा मुसलमान, ही कृत्ये कुणीही जरी केली असली तरी ती सारखीच निंद्यनीय आहेत. बिल्किस बानूबद्दल तुम्ही कधी लिहिल्याचे आठवत नाही.

मारवा नवीन

मुवि लिंक देणे चांगलीच गोष्ट आहे. पण शेवटी ती मूळ सविस्तर स्वतः केलेल्या मांडणीला पूरक असली तर बरे असते. स्वतः चे तुमचे विश्लेषण, मांडणी, मत तुमच्या स्वतःच्या शब्दात वाचायला आवडेल. आता तुम्ही जळगाव sex scandal चा जो उल्लेख केलेला आहे त्याचा आणि इतर स्कँडल मध्ये तुम्हाला काही समान धागा सुचवायचं आहे का ? तो समान धागा किंवा दुवा काय आहे हे जरा तुमच्या स्वतःच्या शब्दात जाणून घ्यायला आवडेल. कृपया आता जळगाव sex scandal ची लिंक नका देऊ. मला ते डिटेलमध्ये माहित आहे. नुसत्याच नका टाकू लिंका मिसळीवर टाका स्वमताचा तडका.

मारवा नवीन

In reply to by मारवा

लिंक देणे संदर्भ देणे खरोखर चांगलीच गोष्ट आहे. संदर्भ देणे याच्या मी अजिबात विरोधात नाही. लिंक मुळे वाचकाना अजून खोलात जाऊन विषय समजावून घेता येतो तसेच एकवेळ प्रतिसादामध्ये तरी लिंक ठीक आहे. मात्र किमान अगदी कमीत कमी जेवणेखडा लेख लिहिला जातो त्यामध्ये तरी लिंक to स्वतः मांडलेले मत याचा काही ratio असला पाहिजे. उदा. एकूण लेखाच्या म्हणजे एकूण शब्दसंख्येच्या 20 टक्के लिंक आणि 80 टक्के मराठी स्वमत लेखन असे काहीतरी. त्याने काय होईल की 10 लिंक टाकून वर दोन ओळींचे ठिगळ लावून धाग्यांचा महावस्त्र विणण्यास काहीसा आळा बसेल. जर नुसत्या लिंक वाचायच्या आहेत तर मग गुगल बाबा आहेच की नाहीतर नवी म्हण येईल उचलली लिंक लावली लेखाला (दोन लाईनच्या ठिगळाला) बरे आपलं मिसळपाव ट्विटर सारखं काही मर्यादित नाही. शिवाय आपलं कायप्पा विद्यापीठ सुद्धा नाही.. थोडा हा मुद्दा संपादकांनी गंभीरतेने घ्यावा.

मुक्त विहारि नवीन

In reply to by मारवा

दुर्दैवाने, अशा लेखात लिंक्स जास्त असतात.. त्याला माझा नाईलाज आहे...

मारवा नवीन

In reply to by मुक्त विहारि

तुमच्या एकूण लेखातील स्वतःच्या मताचे प्रमाण इतके.कमी.आहे की 1 जसे एकुण जेवणात मिठा इतके कमी.प्रमाण. 2 जसे एकुण गांधीजींच्या डोक्यावर केसां.इतके.कमीं प्रमाण. 3 जसे पाच रुपयाच्या goodday बिस्किटातले काजू तुकड्या इतके कमी प्रमाण. 4 जसे एकुण कपड्यांपैकी ... तर.मुद्दा असा आहे की इतक्या कमीने आमची द्न्यानार्जनाची भूक कशी भागणार ? तुम्ही म्हणता इलाज नाही तर आम्ही आता कसे करावे तुम्हीच सांगा? हे. म्हणजे अरुण कोलटकरांनी केलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या ज्यात त्यांची क्षमा मागून मी थोडा बदल करतो अंगावर लिंका टाकून लेखक म्हणाला इलाज नाही मिस्टर नेने इलाज नाही

मुक्त विहारि नवीन

In reply to by मारवा

माहिती खोटी असेल तर सांगा... शिवाय, अशा आरोपींना काय शिक्षा दिली पाहिजे? बद्दल माझे मत मी मांडले आहे....

मुक्त विहारि नवीन

In reply to by मारवा

हे संघटीत गुन्हेगारी ह्या सदरात मोडले पाहिजेत, असे माझे मत..

मारवा नवीन

In reply to by मुक्त विहारि

तुमचे स्वतःचे लिंकविरहित स्वमत वाचून मनापासून आनंद झाला. मी जळगाव sex स्कँडल विषयी यासाठी प्रश्न विचारला की मला असे वाटले की तुम्हाला असे सुचवायचे आहे की या वरील सर्व स्कँडलमध्ये सर्व आरोपी हे एका विशिष्ट धर्माचे आहेत. तर त्यात जळगाव sex scandal मध्ये तसे नाही हे मला निदर्शनास आणून द्यायचे होते. मात्र तुमचा रोख बहुधा तसा नाही तुमचा.सात्विक संताप हा एकूण संघटित अशा sex गुन्हेगारीप्रती बहुधा आहे असे.दिसून येते..म्हणूनच तुम्ही बहुधा जळगाव sex स्कँडल या चा सुद्धा समावेश केला.

मुक्त विहारि नवीन

In reply to by मारवा

कारण लिंक्स नाही दिल्या तर लेखाला वजन रहात नाही. दुसरे म्हणजे, संघटीत गुन्हेगारी किंवा संघटीत होऊन जबरदस्तीने केलेले धर्मांतरण, ह्या दोन्ही गोष्टी समाजाविरोधात असतात, असे माझे वैयक्तिक मत आहे. खरं तर ह्याच लेखांत, राजस्थान मध्ये झालेल्या सेक्स स्कँडल बद्दल पण माहिती द्यायची होती. पण राजस्थान स्कँडल मध्ये तर तिथला आमदार पण सामील झाला आहे. राजकीय सहभाग असल्याने, माहितीचे स्रोत खात्रीलायक करून घेत आहे...