१२/०२/२०२५...चित्रगुप्त यांच्या बरोबर पुणे कट्टा....
नमस्कार मंडळी ,
श्री. चित्रगुप्त, जानेवारी महिन्यात, पुण्याला येत आहेत. कट्टा आयोजीत करण्या संदर्भात त्यांच्याशी बोलणे झाले,
त्यानुसार काही प्राथमिक गोष्टी ठरल्या.
१. शहर ... पुणे
२. तारीख ... १२/०२/२०२५
आता नेहमीप्रमाणे इतर गोष्टी.
कट्टा पुणे इथे असल्याने, ह्या धाग्याचे इतर अजून दोन उपधागे निघायची शक्यता नाकारता येत नाही.
मी फक्त धागा काढण्यापुरता आणि ह्या धाग्यावर काड्या सारण्यापुरता. कितीही इच्छा असली तरी, सध्या अपंग असल्याने, डोंबिवली हे जागतिक केंद्र सोडून इतर कुठेही जाणे मला शक्य होणार नाही. अर्थात् कट्ट्याला प्रत्यक्ष येता येत नसल्याने, फोटो आणि वृत्तान्त, यांच्या अपेक्षेत आहे.
बाकी, पुण्यातील नक्की ठिकाण कुठले? आणि कट्टा सकाळी करायचा? की दुपारी करायचा? की रात्री करायचा? सामिष ठेवायचा? की मिश्राहारी? अपेयपाना सकट ठेवायचा का?
हे उपप्रश्र्न मला तरी पडले. (आणि कदाचित चित्रगुप्त ह्यांना पण पडले असावेत.)
धागाकर्ता,
मुवि...
वाचने
3192
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
मी नक्कीच यायचा प्रयत्न करेन.
पुढील माहिती प्रसिद्ध
In reply to पुढील माहिती प्रसिद्ध by देशपांडे विनायक
व्वा ..... !
+१०१
अमरेंद्र बाहुबली असते तर
In reply to अमरेंद्र बाहुबली असते तर by Vichar Manus
तुम्हाला वेळ असेल तर...
अध्यात्मिक मंडळी, पुरातत्व
In reply to अध्यात्मिक मंडळी, पुरातत्व by कंजूस
दुसऱ्या ग्लास नंतर ...
जानेवारी नाही, फेब्रुवारी १२ ते १९ च्या दरम्यान.
पुण्यातील " पु.ल.देशपांडे
@ संपादक मंडळ....
In reply to @ संपादक मंडळ.... by मुक्त विहारि
१२/०२/२०२५
मला यायला आवडेल आणि सध्या तरी