Skip to main content

रस्त्या वरील cd dvd ची दुकाने

लेखक स्वरुपसुमित यांनी शुक्रवार, 04/10/2024 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्या वरील cd dvd ची दुकाने पुणे मुंबई सोलापूर किंवा आड बाजूला सांगली सातारा कोणाला माहीत असेल ? काही चित्रपट नेट वर नाही उदाहरणार्थ तीन फुल्या चार बदाम

वाचने 1959
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अजूनही असू शकतील अशी दुकाने? व्हीसी डी, डीव्हिडी चे दिवस संपतानाच यूएसबी वापरायला लागलो.. टप्प्या टप्प्याने व्हीसी डी, डीव्हिडी गरजूना देऊन टाकले.. ज्या कुणाला नको होत्या त्या टाकून दिल्या. आता यूएसबी ही वापरायची गरज पडत नाही. आता तर थेट ओटीटीच.

पुण्यात आलुरकर म्युझिक हाउस नावाचे दुकान आहे / होते(?). तिथे शोधुन बघा. कदाचित असेल.