Skip to main content

देशाच्या प्रगती मध्ये महाराष्ट्राचे योगदान.

लेखक आर्यन मिसळपाववाला यांनी गुरुवार, 15/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पोस्टाची पिनकोड यंत्रणा - श्रीराम भिकाजी वेलणकर रेल्वे मधील लाकडी आसने बदलून मऊ कुशन करणे - प्रा. मधू दंडवते (माजी रेल्वेमंत्री ) चित्रपटनिर्मिती करणारे भारतातील पहिली व्यक्ती - दादासाहेब फाळके सामाजिक सुधारणा व चळवळ - गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे स्त्री शिक्षणाची चळवळ - महात्मा जोतिबा फुले रविवार सार्वजनिक सुट्टी - नारायण मेघाजी लोखंडे SNDT महिला विद्यापीठ - महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे .............अभ्यासू वाचकांनी या माहिती मध्ये भर घालावी

वाचने 1101
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया