मिपावर बरेच काथ्याकूट होतात. त्यात बर्याच शाब्दिक मारामार्याही होतात. त्यात गैर काही नाही. परंतु, नुकतीच "बंगालच्या वाघीणी" ही चर्चा झाली. मला ती बर्याच दृष्टीने मैलाचा दगड ठरली अशी वाटते. इतरांची मते जाणून घ्यायला आवडेल.
पूर्वी साधारणतः असा एक क्रम होता-
स्वातंत्र्यलढ्यातील एखाद्या क्रांतीकारकावर अथवा एखाद्या घटनेवर लेख येणार. लेखात वा कुठल्यातरी प्रतिसादात संबंध असो वा नसो, गांधीजींचा उल्लेख येणार. गांधींवर तोंडसुख घेतले जाणार. उर्वरीत प्रतिसाद हे बव्हंशी "सादर प्रणाम", "तुमच्यामुळेच आम्ही आहोत" या छापाचे.
ह्याला छेद गेला तो वर उल्लेख केलेल्या लेखाने.
म्हणजे सुरुवात नेहेमीप्रमणेच झाली. लेख आला. प्रथेप्रमाणे गांधींनाही आणले गेले. सर्व काही BAU चालू होते. पण त्यात एक प्रतिसाद असा आला की ज्यात त्या क्रांतीकारकांनी वापरलेल्या मार्गावर प्रश्नचिन्ह केले गेले.
रिवाज असा की, सशत्र क्रांतीकारकांनी केलेल्या कृत्याबद्दल, वापरलेल्या मार्गाबद्दल प्रश्न विचारणे, हे महद्पाप. निशःस्त्र क्रांतीकारक म्हणजे सॉफ्ट टार्गेट. कुणीही यावे आणि टपली मारावी पण सशस्त्र क्रांतीकारकांबद्दल मात्र "ब्र"देखिल काढायचा नाही.
हा रीवाज वरील चर्चेत प्रथमच मोडला गेला. बरेच प्रश्न विचारले गेले. काहींची उत्तरे दिली गेली काहींची नाही. अर्थात हे चर्वितचर्वण तेथे झालेले असल्यामुळे, येथे पुन्हा करण्याचे प्रयोजन नाही. माझा मुद्दा वेगळा आहे.
ह्या नंतर लेख आला तो दादा कोंडके ह्यांच्यावर. खरे तर, हा लेख म्हणजे आचरटपणाचा नमूना होता. परंतु, असा लेख कधीना कधी येणारच होता. कायम पंचा फेटत राहिले तर हाफ पँट फेटणारा उपटणारच.
मुद्दा असा आहे की, हाफ पँटीचा सन्मान राखायचा तर पंचाचाही सन्मान राखावा की दोघांनीही एकमेकांची फेटत रहावी - होऊन जाऊदे?
वाचन संख्या
7343
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मैलाचा दगड
तसे
प्रभू + टारझन
किती वेळ
मस्तच, अगदी
छेदक भेदक लेख
राजकुमार
उत्तम प्रकटन
आक्षेप!
संघ - गांधी
In reply to आक्षेप! by प्रियाली
संघाचा
In reply to संघ - गांधी by लिखाळ
अगदी ऑथेंटिक
In reply to आक्षेप! by प्रियाली
तुका म्हणे
In reply to अगदी ऑथेंटिक by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
हुतात्मा
In reply to अगदी ऑथेंटिक by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गांधीवाद म्हणा किंवा क्रांतिवाद म्हणा
In reply to हुतात्मा by प्रियाली
दुसर्यान
In reply to गांधीवाद म्हणा किंवा क्रांतिवाद म्हणा by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
'भंपक सोवळेपणा'
In reply to अगदी ऑथेंटिक by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
अर्थात!
In reply to अगदी ऑथेंटिक by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
शेळी
In reply to अर्थात! by विसोबा खेचर
तात्या
In reply to अगदी ऑथेंटिक by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गांधीजी हा
In reply to आक्षेप! by प्रियाली
जंगल राज
भलतीच हौस
अगदी मनातले
In reply to भलतीच हौस by एकलव्य
नंगे फकीर
In reply to भलतीच हौस by एकलव्य
आम्हाला
In reply to नंगे फकीर by धम्मकलाडू
असे करणे अधिक शास्त्रीय आहे
देर आये पर...