Skip to main content

ठाणे ' मिपा ' कट्टा (३)

Published on गुरुवार, 18/12/2008
येवां !!!! कट्टा आपलाच असां. ५.०० चे ६.०० वाजले तरी चालतील. फक्त सगळे वेळेत जमले म्हंजे जास्ती मजा येईल एव्हढंच . मी लिहिलेच आहे की कट्ट्याला वेळेचे बंधन नाही. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

वाचन संख्या 2673
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

वाह वाह, छानच आहे, आवडले पुक शु ---- सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

गटणेसाहेब आज प्रतिसादाच्या जिलेबी टाकायचे काम खुप छान सुरु आहे =)) आपल्या ह्या सामाजिक कार्याबद्दल शु. आवडले :)) पुक शु :P वेताळ

वर्गणी आहे काय? कोठे आणि कशी भरावी? फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल? फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

In reply to by पॅपिलॉन

नमस्कार, अहो अजून ठरवले नाही. आणि जी काय किरकोळ वर्गणी असेल ती त्याच दिवशी आल्यावर द्यावी.आधी आणून द्यायची काही गरज नाही. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

In reply to by श्रीयुत संतोष जोशी

२८ ला भेट होईलच. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

सोल्जर्स कॉन्ट्रिब्युशन असे म्हणायचे आहे जोशी साहेबांना. ऑल डिवायडेड बाय एवरीबडी इकवली

In reply to by विनायक प्रभू

अगदी बरोबर. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.