मला एक माहीती/सल्ला हवाय.
सध्या मी फ्लॅट पाहतोय पुण्यात (खरंतर पुण्याबाहेर) म्हणजे पुणावळे/कात्रज/रावेत/ चंदनवगर वगैरे भागात. बरीच माहीती घेतल्यावर माझा थोडा गोंधळ ऊडतोय.
१)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत?
२) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात?
३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये?
४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब.
५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं?
६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा?
७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात?
८)म्हाडाच्या लोटरीत घर बघावे असेही काहींनी सांगीतले. पण स्वस्त घराच्या बाजूला तसेच लोक येतात./तसेच कामाची क्वालीटी बोंबलते असेही काहींनी सांगीतले.
९)काहींना सॅंपल फ्लॅट बनवून ठेवलेत काहींनी नाही. त्याचा काही फरक पडतो का?
१०) रोडटच बिल्डींग असेल तर भविष्याच्या दृष्टीने काही फायदा असतो का?
काही सल्ले असतील तर अवश्य द्यावेत किंवा मी असतो तर असं केलं असतं अश्या स्वरूपात तरी सांगावेत.
वाचने
27061
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरेच मुद्दे काढलेत हो.
हो. रेरा डेट ओफ पसेशन दाखवतात
In reply to बरेच मुद्दे काढलेत हो. by कंजूस
महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट
+१११
In reply to महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हो
In reply to +१११ by मिसळलेला काव्यप्रेमी
ह्या दोन्ही मजल्यांत काही
ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का?
फार खालचे फ्लॅट्स असतील तर उजेड आणि हवा/वारं पुरेसं येईलच असं नाही. खूप वरचे फ्लॅट्समधे ( इमर्जन्सीत ) लिफ्ट्स शिवाय जाणं त्रासदायक राहतं, पाण्याचा फोर्स कमी असतो, घरं जास्त तापतात.२) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात?
रहदारी फार असेल तर आवाजाचा त्रास होऊ शकतो एवढंच.३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये?
- एसबीआयचं लोन मिळू शकेल काय? नाही म्हटलं किंवा घोळवलं तर बहुतेक वेळा स्कीममधे प्रॉब्लेम असू शकतो. - आधी किती स्कीम्स झाल्यात? अप्रुवल किती फ्लोअर्सचं आहे? मेंटेनन्स किती राहील? बिल्डर २ वर्षांचं मेंटेनन्स घेतात, पझेशन देण्यापर्यंत म्हणून. पण उरलेलं ते सोसायटी फॉर्म केल्यावर बरेचदा देत नाहीत. सोसायटी सेटअप बिल्डरनं करून द्यायचा असतो. - स्कीमच्या प्लॅन मधे पुढे काही बदल होणार आहेत काय? कधी कधी होतो, जर फेज मधे काम करणार असतील तर. - पार्कींगचं ब्लू प्रिंट बरेचदा नसतं, तेही बघू शकता. - काही कमर्शीयल सेटअप्स असणारेत काय? याचा खूप त्रास होतो, कारण कोण कशाचं दुकान उघडेल काही सांगता येत नाही. - सेलडीड मिळणार काय? हा भाग जरा गुंतागुंतीचा आहे कारण कन्वेयन्स झाल्याशिवाय सेलडीड बिल्डर करत नाही. पण पार्शियल कम्प्लीशन देतात.. त्याशिवाय सोसायटी स्थापन होत नाही. जागा मालक जमीनीची मालकी सोसायटीला ट्रान्सफर करत नाहीत लवकर, त्यामुळं कम्प्लीशन आणि कन्वेयन्स व्हायला वेळ लागतो. पण महारेरा मधे आल्यापासून बरेच बिल्डर सरळ व्यवहार करतात. - स्कीमची जागा आधी कशासाठी वापरली जायची याची माहिती मिळाली तर उत्तम. माझ्यामते सध्या नवीन फ्लॅट्स फारच छोटे व्हायला लागलेत. त्यापेक्षा जर रिसेलचा, फार जुना नसलेला फ्लॅट घेतला तर जवळपास त्याच किंमतीत बराच मोठा फ्लॅट मिळू शकेल.ह्म्म....
माझे वय ३०, बायको २७ नी एक
In reply to ह्म्म.... by कर्नलतपस्वी
अरे वाह!
In reply to माझे वय ३०, बायको २७ नी एक by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद. :) फार त्रासदायक
In reply to अरे वाह! by Bhakti
राहते घर अगदी लहान असले तरी
In reply to धन्यवाद. :) फार त्रासदायक by अमरेंद्र बाहुबली
सहमत. स्त्री मनाची बाजू ऊत्तम
In reply to राहते घर अगदी लहान असले तरी by सुबोध खरे
हेच प्रश्न मी पण
In reply to माझे वय ३०, बायको २७ नी एक by अमरेंद्र बाहुबली
गावाकडे घर आहे अगदी चांगल्या
In reply to हेच प्रश्न मी पण by चित्रगुप्त
गावाकडच्या सामायिक मालकीच्या
In reply to गावाकडे घर आहे अगदी चांगल्या by अमरेंद्र बाहुबली
असा किती पैसा मुंबईतून
In reply to गावाकडच्या सामायिक मालकीच्या by कंजूस
खरं आहे कंकाका, नी डाॅ. साहेब
In reply to गावाकडच्या सामायिक मालकीच्या by कंजूस
हे न भरून निघनारे कृष्णविवर
In reply to खरं आहे कंकाका, नी डाॅ. साहेब by अमरेंद्र बाहुबली
_/\_
In reply to हे न भरून निघनारे कृष्णविवर by सुबोध खरे
+१०८
In reply to हे न भरून निघनारे कृष्णविवर by सुबोध खरे
सामाईक घरे
In reply to गावाकडे घर आहे अगदी चांगल्या by अमरेंद्र बाहुबली
ओस्ट्रेलीया, कॅनडा
In reply to गावाकडे घर आहे अगदी चांगल्या by अमरेंद्र बाहुबली
नक्कीच.
In reply to ओस्ट्रेलीया, कॅनडा by चौकस२१२
बँक लोन बद्दल
हो काळा पांढरा मूद्दा आहे.
In reply to बँक लोन बद्दल by चित्रगुप्त
फ्लॅट पाहावा घेऊन...
चांगला धागा आहे
सौंदाळा, राघव, कर्नल साहेब,
माझ्या एका मित्राच्या
छान ! करीना चे कपडे गॅलरीत
In reply to माझ्या एका मित्राच्या by विजुभाऊ
छान ! करीना चे कपडे गॅलरीत
In reply to छान ! करीना चे कपडे गॅलरीत by साहना
मुद्दा क्र. ५
In reply to छान ! करीना चे कपडे गॅलरीत by साहना
पाणी बरोबर नेणे जास्त अवघड
In reply to मुद्दा क्र. ५ by राजेंद्र मेहेंदळे
उतार तपासण्यासाठी बॉलची
In reply to पाणी बरोबर नेणे जास्त अवघड by साहना
८. बिल्डिंगमधील लोक तरुण असली
In reply to छान ! करीना चे कपडे गॅलरीत by साहना
@चौथा कोनाडा: अनुमोदन
In reply to ८. बिल्डिंगमधील लोक तरुण असली by चौथा कोनाडा
करीना कपूरचा फ्लॅट- कुणाला कशाचं तर रंडकीला केसांचं
In reply to माझ्या एका मित्राच्या by विजुभाऊ
करीना चे कपडे गॅलरीत सुकताना पाहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवली अ
इमारतीचा विमा ? या याबद्दल
घराजवळील शाळा: एक विचार
बरेचदा वाचनमात्र असतो पण जिव्हाळ्याचा विषय असल्याने सविस्तर
माझा एक जांगडगूत्ता झालाय.
सीबील स्कोर ६७०
In reply to माझा एक जांगडगूत्ता झालाय. by अमरेंद्र बाहुबली
एकच होतं क्रेडीट कार्ड बील.
In reply to सीबील स्कोर ६७० by तुषार काळभोर
जानेवारी बावीस ते आतापर्यंत
In reply to एकच होतं क्रेडीट कार्ड बील. by अमरेंद्र बाहुबली
एक्सीस बॅंक थकबाकीवर दोन हजार
In reply to सीबील स्कोर ६७० by तुषार काळभोर
परवडणार असेल तर करायला हरकत
In reply to एक्सीस बॅंक थकबाकीवर दोन हजार by अमरेंद्र बाहुबली
सिबिल स्कोअर सहज सहजी सुधारत
In reply to एक्सीस बॅंक थकबाकीवर दोन हजार by अमरेंद्र बाहुबली
हो डोक्टर साहेब. त्यांनी तसं
In reply to सिबिल स्कोअर सहज सहजी सुधारत by सुबोध खरे
तुमचा सिबिल स्कोअर सुधारेल पण...
In reply to हो डोक्टर साहेब. त्यांनी तसं by अमरेंद्र बाहुबली
यात दोन हजार "जास्त" कशाचे हे
In reply to हो डोक्टर साहेब. त्यांनी तसं by अमरेंद्र बाहुबली
अर्थात तुमच्या कडे पर्याय काय
In reply to यात दोन हजार "जास्त" कशाचे हे by सुबोध खरे
सुधारीत
In reply to यात दोन हजार "जास्त" कशाचे हे by सुबोध खरे
कळवण्यास अत्यंत आनंदं होतोय
In reply to सुधारीत by अमरेंद्र बाहुबली
१)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन
फ्लॅट घेताना काय पहावे?
सर रेडी फ्लॅट असेल तर नक्कीच
In reply to फ्लॅट घेताना काय पहावे? by उन्मेष दिक्षीत
प्रोजेक्ट
In reply to सर रेडी फ्लॅट असेल तर नक्कीच by अमरेंद्र बाहुबली
@उन्मेष : अजिबात नाही बूट, साडी,टेबल घेणे वेगळे, घर घेणे वेगळे
In reply to फ्लॅट घेताना काय पहावे? by उन्मेष दिक्षीत
चित्रगुप्त
In reply to @उन्मेष : अजिबात नाही बूट, साडी,टेबल घेणे वेगळे, घर घेणे वेगळे by चित्रगुप्त
'क्लिक' होणे येवढेच पुरेसे आहे का ?
In reply to चित्रगुप्त by उन्मेष दिक्षीत
होय
In reply to 'क्लिक' होणे येवढेच पुरेसे आहे का ? by चित्रगुप्त
गवि, तूका, अवधूत साहेब
रेडी पझेशनच घ्या, कितीही
रेडी पझेशनच घ्या, कितीही
In reply to रेडी पझेशनच घ्या, कितीही by चावटमेला
खालील गोष्टी टाळा ....
व्वाह. ह्या बाबतीत विचारच
In reply to खालील गोष्टी टाळा .... by मुक्त विहारि
अजून एक....
In reply to व्वाह. ह्या बाबतीत विचारच by अमरेंद्र बाहुबली
खिडकी साऊँडप्रूफ करणे यासाठी
In reply to अजून एक.... by मुक्त विहारि
ही पण एक गोष्ट आहे म्हणा
In reply to खिडकी साऊँडप्रूफ करणे यासाठी by सुबोध खरे