सिद्ध करता येईल का?
संदर्भ
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/india-news/sanskrit-the-language-of-science-and-philosophy-uncovering-the-contributions-of-ancient-indian-scientists-to-modern-discoveries-101684953815696-amp.html
वरील भाषणानंतर कौतुक आणि द्वेष दोन्ही सुरु झाले आहे. आता बाजूने बोलणारे अमुक शोधाची मूळे भारतात कशी होती हे सांगू पाहतायत. उदा.
https://www.linkedin.com/posts/kalyangullapalli_science-in-ancient-india-formula-of-battery-activity-7100280555321122816-GrUA?utm_source=share&utm_medium=member_android
तर एकूणच संस्कृत , हिंदू धर्म , भारत याबद्दल द्वेष असणारेही येत्या काही दिवसात वरील भाषणाची ओढूनताणून पिसं काढण्याचा प्रयत्न नक्की करतील.
चर्चा अशी व्हावी की भारतीय तत्वज्ञानात आजच्या विज्ञानाची मूळे सापडतीलही. पण ती पुराव्यांनिशी सिद्ध कशी करणार? पूर्वी असा एक प्रयत्न यशस्वी झालाय. गुलेल्मो मार्कोनीने रेडिओ लहरींचा शोध लावला नसून ते त्याने जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनावरुन चोरुन आपल्या नावे खपवले असल्याचे आता सिद्ध झाले आहे.
हे असं किती संशोधनांबाबत भारतीयांना सिद्ध करता येईल?
वर्गीकरण
वाचने
5087
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
काहीही सिध्द करायची गरज नाही.
In reply to काहीही सिध्द करायची गरज नाही. by प्रसाद गोडबोले
प्रतिसाद मार्मिक
In reply to काहीही सिध्द करायची गरज नाही. by प्रसाद गोडबोले
उत्तम, नेमक प्रतिसाद.
भारतीय समाज एकंदरीतच कलह प्रिय आहे की काय न कळे.
> चर्चा अशी व्हावी की भारतीय
आपले धर्मग्रंथ वेद उपनिषद
In reply to आपले धर्मग्रंथ वेद उपनिषद by विवेकपटाईत
पंधरा हजार वर्षांपूर्वी?
In reply to पंधरा हजार वर्षांपूर्वी? by भागो
सरस्वती नदीचे पंधरा हजार
घटने नंतर...
In reply to घटने नंतर... by बाबुराव
वरील चित्रातील ब्राह्मणाने
In reply to घटने नंतर... by बाबुराव
वरील चित्रातील ब्राह्मणाने
सिद्ध कसे करणार? कयासच बांधावे लागतील.
वेदकालीन पाकशास्त्र्/पाककृती असा धागा काढावा कुणीतरी.
जे आपल्याला सापडले आहे ते
एखाद दुसरे उदाहरण द्या जरा.
.
In reply to . by कॉमी
वेद कालीन ग्रंथांमध्ये
In reply to वेद कालीन ग्रंथांमध्ये by सर टोबी
+१
In reply to . by कॉमी
आणखी एक उदाहरण
राजीव साने यांची एक पोस्ट
In reply to राजीव साने यांची एक पोस्ट by उपयोजक
अत्यंत उचित लेख
In reply to राजीव साने यांची एक पोस्ट by उपयोजक
उत्तम लेख.
In reply to राजीव साने यांची एक पोस्ट by उपयोजक
वाह !