Skip to main content

रक्तात गाठ DVT बद्दल nonmedical माहिती पाहिजे

लेखक स्वरुपसुमित यांनी शनिवार, 20/05/2023 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार अस्मादिकांना dvt नावाचा आजार आहे माबोवर श्री सुरेश शिंदे यांचे पण ह्यावर २-३ लेख आले आहेत रक्तात गाठ असल्याने केव्हा पण हृदय घात होऊ शकतो पण मला दिव्यांग मध्ये ह्याचा अंतर्भाव करत येईल का कोणी सांगू शकेल ? कारण २९ वय असतानाच मी २ वेळा icu मध्ये गेलो होतो अमेरिकेत बहुतेक ह्याचा दिव्यांग मध्ये गणना होते https://www.disabilitylawfirmnc.com/disability-benefits-for-deep-vein-t… पण जर कोणी स्वतः सध्या अमेरिका किंवा कॅनडा मध्ये असेल तर सांगू शकेल नवज्योत सिंग सिद्दू पासून स्टिव्ह वा आणि सेरेना विल्यम्स ह्यांना पण हा आजार झाला आहे आपल्या ओळखीचं कोणी असेल तर कोर्टात अर्ज करायला पण मदत होईल , समक्ष हजर राहण्याची गरज नाही

वाचने 1204
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

कोणी?