मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा

कोहंसोहं१० · · काथ्याकूट
माझ्या चष्म्याचा नंबर तसा कमी आहे (दोन्ही डोळ्यांचा -२.७५). परंतु आता चष्मा वापरून कंटाळा आला आहे आणि नंबर पूर्णपणे घालवण्यासाठी लेसिक सर्जरी करून घ्यायचा विचार करतोय. वय चाळीशीच्या आसपास आहे. अजून जवळचा चष्मा लागला नाही. या वयात सर्जरी करून नंबर घालवता येईल का? असल्यास कृपया लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा. धन्यवाद.

वाचने 692 वाचनखूण प्रतिक्रिया 0