द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे.
हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे.
११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत.
या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे.
या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.
वाचने
94106
प्रतिक्रिया
327
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिरुटे सर
In reply to गोष्ट पुनर्वसनाची सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
January 24, 2017
3:03 pm IST According to government figures, after the unrest in Kashmir started inearly 1990s,
37,347 Hindu families, 2,257 Muslim families and 1,758 Sikh families had migrated from Kashmir. a Central grant of ₹ 1618.4 crore sanctioned in 2008-2009, administrative officials in Kashmir valley have already identified 723 kanals of land which has a tentative cost of land ₹ 374.65 crore moneywill be
used to build 6,000 transit accommodations १९९० सालच्या वंश विच्छेदा साठी २००९ साली १६१८ कोटी मंजूर झाले. (१९ वर्षांनी) त्यावर २०१७ पर्यंत फक्त ३७४ कोटींची जमीन निश्चित झाली ( २७ वर्षांनी) आणि त्यावर ६ हजार घरे बांधण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. कशाला उगाच फालतू दुवे देऊन स्वतःचे हसे अन इतरांची करमणूक करताय?भंपक अनुयायी.
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
मोंदी भक्तांमुळे देशभर करमणुक
In reply to भंपक अनुयायी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लवकर बरे व्हा
In reply to भंपक अनुयायी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजकारणातील रक्तपिपासू जळु ..
In reply to सरकारी पातळीवर कधी करणार हे प्रयत्न ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढे काय?
In reply to ज्याविषयी आतापर्यंतची सर्व by आग्या१९९०
जीव धोक्यात घालून
In reply to हि एक विचित्रच मेण्टॅलिटी by आग्या१९९०
+१
In reply to अवघड आहे. by अर्धवटराव
+१
In reply to अवघड आहे. by अर्धवटराव
कलेला कला
In reply to +१ by Bhakti
समाजातील घटकांनी त्यांची दखल
In reply to कलेला कला by प्रदीप
समजले नाही.
In reply to समाजातील घटकांनी त्यांची दखल by कॉमी
ओके.
In reply to समजले नाही. by प्रदीप
बरोबर
In reply to ओके. by कॉमी
माझ्या आयुष्यांत सर्वधर्मिय
In reply to समजले नाही. by प्रदीप
माझ्या आयुष्यांत सर्वधर्मिय कलाकारांनी मला आनंद दिलेला आहे+१ जेवढे ज्ञानदेव ईश्वराकडे घेऊन जातात तेवढेच संत कबीर ही ईश्वर रूप दाखवतात.. कलेला कलाच राहू द्या _/\_प्रदीप १००%
In reply to समजले नाही. by प्रदीप
कलाकार समाजात रहातात, त्यांचे
In reply to कलेला कला by प्रदीप
कलाकार समाजात रहातात, त्यांचे समाजाशी देणेघेणे असते. समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्या कलाकारांनी करणे जरूरी आहे.म्हणजे नक्की कशी कलाकृती घडवावी नवरसांपैकी?कलाकृती
In reply to कलाकार समाजात रहातात, त्यांचे by Bhakti
थोडक्यात
In reply to कलाकृती by प्रदीप
अशक्त पचनशक्तीवर उपाय
In reply to कलेला कला by प्रदीप
चपातीचा आकार वाढवून बघा.
In reply to अशक्त पचनशक्तीवर उपाय by अर्जुन
सहमत
In reply to अवघड आहे. by अर्धवटराव
अनुपम खेर यांनी शेअर केला २४ लोकांच्या हत्येचा खरा व्हिडिओ,
दिग्दर्शकाला आलेला अनुभव ....
आता पर्यंत काश्मिर फाइल्सने
शरद पवारांचं The Kashmir Files वरील वक्तव्य चर्चेत
संकष्टीला मटन
In reply to शरद पवारांचं The Kashmir Files वरील वक्तव्य चर्चेत by मुक्त विहारि