चीन, रशिया आणि मुक्त समाज - अंतिम भाग
In reply to भारत म्हणजे Caste, Cow and Currry by Trump
In reply to भारत म्हणजे Caste, Cow and Currry by Trump
In reply to भारत म्हणजे Caste, Cow and Currry by Trump
In reply to फरक मूळ तत्त्वांत आहे. आपण by साहना
फरक मूळ तत्त्वांत आहे. आपण उल्लेख केलेल्या गोष्टी निव्वळ त्याच्या सिम्टम आहेत.पण असे का? माझे उत्तरः कारण पाशात्य जग ते काय आहेत ते स्वतः इतरांना सांगतात. अजुन आपण इतरांच्या (पाशात्यांच्या ) ओंजळीने पाणी पितोय. आपण लोकसंख्येमुळे आणि पुर्वजांच्या पुण्याईमुळे टिकुन राहिलो, नाहीतर त्यांनी इतर खंडा जसे नरसंहार करुन आपल्याला कायमस्वरुपी इतिहासात काळाआड केले असते.
In reply to फरक मूळ तत्त्वांत आहे. आपण by साहना
फाळणीत सर्व मुस्लिम पाकिस्तानात गेले असते तर हिंदू मुस्लिम वाद राहिला नसता हे बरोबर आहे पण त्याची जागा कदाचित प्रांत भेद, भाषा भेद आणि जात भेद ह्यांनी घेतली असती. मुंबईत इस्लामचा विशेष प्रभाव नव्हता तेंव्हा मराठी विरुद्ध मद्रासी अशी भांडणे होत. हल्ली हल्ली दलित - सवर्ण वगैरे दंगली/बंद घडल्या आहेत. ह्याचे मूळ कारण म्हणजे ज्या मूळ तत्वांवर समाज आधारला आहे तीच मुळांत खराब आहेत. त्यामुळे मुस्लिम नसते तरी हिंदूंनी इतर कारणावरून एकमेकांचे गळे घोटले असतेच.४. जेव्ह्या भारतीय लोक, जिवाच्या आंकाताने मुस्लिम आणि इंग्रज ह्याच्याबरोबर लढत होते तेव्हा युरोपामध्ये जरी युध्दे असली तरी ती भारतातील युध्दाएवढी वाईट नव्हती. त्यामुळे दोन्ही तुलना, कालपरत्वे अप्रस्तुत आहे.
In reply to "आ नो भद्राः क्रतवो यन्तु by परिंदा
In reply to प्रगत समाज by sunil kachure
अमेरिकेत महिला राष्ट्र अध्यक्ष होण्यासाठी 1993 साल उजडावे लागले.ऑ? खरं की काय?
In reply to काय सांगता? by चंद्रसूर्यकुमार
In reply to राजेशभाऊंकडून वाचनाची अपेक्षा by आनन्दा
In reply to स्त्री नेतृत्व by चंद्रसूर्यकुमार
In reply to प्रगत समाज by sunil kachure
In reply to अवांतर - by आनन्दा
In reply to मनमोहन सिंग हे काँग्रेस मध्ये by साहना
मनमोहन सिंग हे काँग्रेस मध्ये कसे आले ? दक्षिण अमेरिकेत एक कॉन्फरन्स होती, नक्की देश आठवत नाही. मनमोहन हे त्यावेळी तरुण अर्थतज्ञ् होते. रशियन हस्तक असलेले एक काँग्रेसी मंत्री (कुणी तरी मिश्रा) सुद्धा ह्या कॉन्फरंस ला जाणार होते. आता नक्की हि मंडळी विमानात कधी चढली हे ठाऊक नाही पण मनमोहन आणि सदर मंत्री ह्यांची ओळख एका रशियन राजदूताने विमानात घालून दिली. नंतर परत आल्यावर मनमोहन ह्यांना भारतांत नोकरीची ऑफर मिळाली.त्या मंत्र्यांचे नाव होते ललित नारायण मिश्रा. ते आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री होते. त्यांनीच मनमोहनसिंगांची व्यापार मंत्रालयात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करून सरकारमध्ये आणले होते. पण त्यामागे हा रशियन अँगल आहे हे माहित नव्हते.
त्यावेळी ह्या मंत्र्यांनी आयात लायसन्स च्या निमित्ताने प्रचंड घोटाळा केला होता.बिहारमधील अररियाचे काँग्रेस खासदार तुलमोहन राम अचानक दक्षिणेतील पाँडेचेरीमधील काही कंपन्यांचे प्रोमोटर म्हणून दाखविले गेले. या सगळ्या कंपन्या शेल कंपन्या होत्या आणि खासदार प्रोमोटर म्हणून (आणि म्हणून बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर) असल्याने त्याकाळी असलेल्या जाचक सरकारी नियमांपासून बरीच सुटका झाली. या कंपन्यांनाच काही आयात-निर्यातीची कंत्राटे मिळाली होती. स्वतः आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री ललितनारायण मिश्रांनी तुलमोहन राम यांच्यासह या कंपन्या स्थापन केल्या आणि त्या कंपन्यांना परवाने देऊन मंत्रालयाची कंत्राटे आपल्यालाच घेतली. आपले नाव पुढे यायला नको म्हणून मिश्रांनी तुलमोहन रामांना पुढे केले. या प्रकाराविरोधात विरोधकांनी लोकसभेत बराच गोंधळ घातला आणि इंदिरा सरकारला सीबीआय चौकशीचे आदेश द्यावे लागले. हा अहवाल इंदिरांच्या सरकारने शेवटपर्यंत जाहीर केला नाही.
१९७० च्या दशकांत मनमोहन हे आर्थिक सल्लागार होते. ह्याच काळांत भारताने अत्यंत जाचक आणि मूर्खपणाचे आर्थिक नियम केले ज्यातून भारताची प्रचंड आर्थिक अधोगती झाली.१९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाचे धोरण आणून भारताला आर्थिक संकटातून बाहेर आणले याचे श्रेय मनमोहनसिंगांना दिले जाते. पण त्यापूर्वीच्या २० वर्षात मनमोहनसिंगांनी कधीही उजव्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार केला नव्हता आणि कधीही लायसेन्स राजविरोधात आवाज उठवला नव्हता याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होते. तीच गोष्ट नरसिंहरावांची सुध्दा. ते पण केंद्रात मोठ्या मंत्रीपदावर होते पण त्यांनीही कधी अशा धोरणांचा पुरस्कार त्यावेळी केला होता असे ऐकिवात नाही. म्हणजे १९९१ मध्ये परिस्थितीच इतकी बिकट झाली होती त्यातून असे काही निर्णय घ्यायला भाग पडले असे म्हणावे का?
In reply to अवांतर - by आनन्दा
In reply to अवांतर by sunil kachure
In reply to अशी वेळ येवू नये म्हणून by चौकस२१२
In reply to युरोपियन लोकांचे जे गुलाबी गुलाबी चित्र by Trump
In reply to युरोपियन लोकांचे जे गुलाबी गुलाबी चित्र by Trump
In reply to > श्री साहना यांनी युरोपियन by साहना
टीप : युरोपिअन लोक वंशभेदी आहेत, युरो सेण्ट्रिक आहेत वगैरे सर्व मुद्दे मला बहुतांशी मान्य आहेत पण त्यांचा माझ्या लेखाशी काहीही संबंध नाही.
व्ययक्तीक स्वातंत्र्य ह्याचा अर्थ लोक अनेकदा स्वैराचार असा घेतात. स्वैराचार ह्यांत अंतर्भूत असला तरी निव्वळ तो एकमेव फायदा नाही.
हे शब्दांकन अगदी आवडले. 'स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे' पेक्षा नवीन आणि सत्याच्या जास्त जवळ जाणारे.The U.S. government has allegedly dabbled in collecting the DNA of foreign leaders. Obama-era diplomatic cables revealed by Wikileaks instructed U.S. diplomats in select African countries to collect “fingerprints, facial images, DNA, and iris scans” from “key and emerging” officials, including religious and business leaders. https://indianexpress.com/article/explained/explained-why-would-world-leaders-balk-at-giving-putin-dna-7780433/
In reply to सहज बातमी वाचता वाचता येथे by Trump
In reply to इथे बरेच लोकं ट्रम्प ला मूर्ख by आनन्दा
इथे बरेच लोकं ट्रम्प ला मूर्ख आणि रेसिस्ट वगैरे अनेक शिव्या घालतात.. पण माझ्या निरीक्षणानुसार ट्रम्प फक्त बोलत असे, अनेक वेळा धमकी देऊन काम करून घ्यायचा त्याचा स्वभाव होता.
In reply to इथे बरेच लोकं ट्रम्प ला मूर्ख by आनन्दा
मोदींना व्हिसा नाकारण्याचा प्रकार पण बहुधा त्याच्याच काळात झाला होता.नाही. तो प्रकार बुशबाबाच्या काळातील.
ओबामा गॉड बोलून ज्या पाचरि मारून ठेवत असे ते फार भयंकर होते.+१००. ओबामा हा एक अत्यंत ओव्हररेटेड अध्यक्ष होता असे मलाही वाटते. बुशबाबाला इराक युध्दावरून शिव्या घालत सत्तेवर आला तेव्हा इतर देशांमध्ये अमेरिकेने नाक खुपसू नये असे जोरजोराने बोलत होता. तसे असेल तर मग सिरीया आणि लिबियामध्ये अमेरिकेने नक्की काय केले?रॉनाल्ड रेगननी अफगाणिस्तानातील मुजाहिदींना मदत करून पुढे तालिबानचा भस्मासूर उभा केला त्याप्रमाणे आयसिसचा भस्मासूर कोणी उभा केला? रेगननी मुजाहिदीनना मदत केली तेव्हा निदान रशिया अफगाणिस्तानात घुसला होता आणि व्हिएटनाममध्ये रशियाने अमेरिकन सैन्याचे केले तेच अफगाणिस्तानात रशियन सैन्याचे करावे हा तरी उद्देश होता. तसेच त्यापूर्वीच्या काळात इस्लामी दहशतवाद काय असतो याचा चटका अमेरिकेला बसलाही नव्हता. त्यामुळे आपण करत आहोत त्याचे नक्की काय परिणाम होतील याची १००% कल्पना रेगनना कदाचित नसावी हा बेनेफिट ऑफ डाऊट तरी त्यांना देता येईल. यापैकी सिरीयात काहीही नव्हते. बुशबाबाच्या काळातच सिरीयात रेजिम चेंजचे प्रयत्न चालू होते ते ओबामाने नुसते चालूच ठेवले नाही तर वाढवले. त्याविषयी काय? अल कायदा असादच्या सरकारविरोधात होता म्हणून त्याला विरोध म्हणून आयसिसला पाठबळ त्याच बोलबच्चन ओबामाने दिले होते. आणि हे सगळे शांततेचे नोबेल जिंकल्यावर. म्हणजे रेगन आणि बुश या दोघांनीही केलेल्या चुका ओबामाने अधिक प्रमाणात केल्या- असे केल्याने नक्की काय होते हे समोर दिसत असूनही.
In reply to +१०० by चंद्रसूर्यकुमार
आयसिसला पाठबळ त्याच बोलबच्चन ओबामाने दिले होते. आणि हे सगळे शांततेचे नोबेल जिंकल्यावर.
In reply to +१०० by चंद्रसूर्यकुमार
अल कायदा असादच्या सरकारविरोधात होतासुधारणा-- अल कायदा असादच्या सरकारबरोबर होता
In reply to +१०० by चंद्रसूर्यकुमार
In reply to सहज बातमी वाचता वाचता येथे by Trump
In reply to गुगलचे मराठीत भाषांतर by शाम भागवत
In reply to श्री शाम भागवत, तुमचा by Trump
१. निर्देशित ( कोट ) जसाचा तसा द्यावा लागतो.तोही द्या. भाषांतरही द्या. तसेही चालू शकते. बरेच जणं इंग्रजीतलं वाचायचंच सोडून देतात. लिंक बघणं लांबच राहतं. म्हणजे मीच बर्याच वेळेस पहिलं वाक्य वाचतं असताना असं करतो. पण थोडसा गोषवारा मराठीत लिहिलेला असला तर महत्वाचा मुद्दा सगळ्यांपर्यंत पोहोचतो. ज्यांना जास्त उत्सुकता असते ते मात्र लिंक उघडून बघतात. अर्थात, आपण जे लिहितो आहोत, सांगतो आहोत, ते महत्वाचे आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचावे, निदान मुख्य मुद्दा तरी सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे वाटत असेल तरच हा उद्योग करायचा. अन्यथा तुमचे म्हणणे १००% बरोबर आहे. असो.
In reply to १. निर्देशित ( कोट ) जसाचा by शाम भागवत
तोही द्या. भाषांतरही द्या. तसेही चालू शकते.
In reply to भयंकर आहे है by sunil kachure
जेव्हा महत्वाचे कार्यक्रम किंवा महत्वाच्या व्यक्ती च्या सभा असतात. तेव्हा face डिटेक्टर वापरले जातात. तेव्हा हा आधार कार्ड चा प्रचंड डाटा नक्कीच वापरला जात असावा.तुमच्या लिहिण्यावर मी शक्यतो प्रतिसाद देत नाही. पण इथे technology चा संबंध असल्याने विचारतो की रेटिना स्कॅन फेस detecting साठी कसा वापरायचा.
In reply to जेव्हा महत्वाचे कार्यक्रम by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to सोप्पं आहे. by शाम भागवत
In reply to एक मोठा गौप्यस्फोट ह्या by साहना
In reply to खोटे by Trump
In reply to तथाकथित मुक्त समाजाचे थडगे by Trump
गेल्ब यांनी रविवारी सांगितले होते की मेट पुतिनला पाठिंबा देणाऱ्या कलाकारांना काम देणार नाही. Gelb had said Sunday that the Met would not engage artists who support Putin. https://news.yahoo.com/anna-netrebko-met-opera-over-171501608.htmlशेवटी स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी दुसर्यांची हत्या केली तरी चालते. मुक्ततेच्या गप्पा मारणे वेगळे आणि आचरणे वेगळे.
‘Do the world a great service’: US Sen. Graham urges Russians to assassinate Putin https://www.timesofisrael.com/us-senator-lindsey-graham-calls-for-russians-to-assassinate-putin/amp/
In reply to तथाकथित मुक्त समाजाचे थडगे by Trump
In reply to श्री साहना यांची युरोपियन by Trump
In reply to > जी मुक्त विचारप्रणाली तिथे by साहना
मी असे काहीहि लिहिलेले नाही. कृपया माझ्या लेखनाला असे विनाकारण मिसरेप्रेझेन्ट करू नये.मी फक्त तुमच्या विचार करण्याच्या पध्दतीमधील दोष दाखवुन देत होत. तुलना हि नेहमी बरोबरीच्या गोष्टींची आणि समानतेने करायची असते. दुर्देवाने ते तुमच्या लेखनात दिसत नाही. जसे तुम्ही तुमचे मत सांगितले तसे मी माझे मत सांगितले.
मुक्त विचारप्रणाली जिथे नाही तिथे असे कुठलेच दोष नाही आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?असे कधीच म्हटले नाही. माझे जर बाकीचे प्रतिसाद बघितले तर त्यांनी भरपुर दोष दाखवुन दिले आहे.
भारत म्हणजे Caste, Cow and Currry