मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'कविता/गजल सादरीकरण स्पर्धा २०२२'

विनिता००२ · · काथ्याकूट
'कविता/गजल सादरीकरण स्पर्धा २०२२' नमस्कार मिपाकर, 'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे. ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'कविता/गजल सादरीकरण स्पर्धा २०२२' आयोजित करत आहोत. आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता. अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com

वाचने 1125 वाचनखूण प्रतिक्रिया 0