मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनायक परत आला.....

लबाड मुलगा · · काथ्याकूट
सध्या 3 सदस्य आणि 6 पाहुणे आलेले आहेत. हजर सभासद प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सहज विनायक सुस्वागतम असेच येत रहा....

वाचने 5974 वाचनखूण प्रतिक्रिया 7

सखाराम बाइंडर Sun, 12/30/2007 - 16:02
कोण हा विनायक आणि काय त्याचे कौतुक... आला तर आला... मी आलो तर कुणी काय बोलले नाही... खरा डॉन (बाकीचे क्लॉन)

In reply to by सखाराम बाइंडर

छोटा डॉन Mon, 12/31/2007 - 07:20
खरा डॉन (बाकीचे क्लॉन) ......... हिहिहाहा ......... हिहिहाहा ..........हिहिहाहा !!!! आता तुम्ही सांगा आम्हाला खरा डॉन कोण ते !!! जेव्हा मिपा. वर आम्ही भाईलोकांची साईड एकहाती संभाळली तेव्हा कुठे होते हे स्वताला मोठे म्हणवणारे ??? छोटा डॉन [ आमची कोठेही शाखा नाही ]

विसोबा खेचर Sun, 12/30/2007 - 18:38
सुस्वागतम असेच येत रहा.... हेच म्हणतो! :) २००७ सोबत जुन्या रागालोभांना, हेव्यादाव्यांना आणि वादाभांडणांना देखील बाय बाय करू! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त Sun, 12/30/2007 - 20:11
२००७ सोबत जुन्या रागालोभांना, हेव्यादाव्यांना आणि वादाभांडणांना देखील बाय बाय करू! सहमत :)

In reply to by विसोबा खेचर

झंप्या Tue, 01/01/2008 - 07:25
विन्या येत रहा रे! २००८ च्या शुभेच्छा! -जनरल डुक्कर

इनोबा म्हणे Wed, 01/02/2008 - 21:36
ह्यो बापडा आला तर आला,पण त्याची दवंडी पिटायची गरज काय? समद्या चावडीवरील मंडळींना एकच म्हणणं..ह्यो नमुना माझा हमशकल हाय्...कुरपया 'गैरसंबंध' करून घेउ नगा. डूकरा तुलापण लय लय 'हॅपी नु येर'