फलज्योतिषविद्येला जोडलेल्या धार्मिक विधी,उपासनांचा जातकाला उपयोग काय?
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह ... by अनन्त्_यात्री
In reply to अनन्त_यात्री by उपयोजक
In reply to अनन्त_यात्री by उपयोजक
ग्रह,तारे यांचा पृथ्वीवरील मानवावर बर्यापैकी प्रभाव पडतो.हो. पडतो. गुरुत्वाकर्षण या दृष्टीने म्हणत असाल तर पडतो. पण... तो जितक्या बलाचा असतो त्याहून कित्येक कित्येक पट जास्त बलाचा परिणाम खुद्द पृथ्वी करत असते. आसपासची माणसे करत असतात. म्हणजे शनी ग्रहाचा तुमच्यावर जितका फोर्स आहे त्याहून जास्त फोर्स नजिकच्या व्यक्तीपासून आहे. तरीही हे दोन्ही फोर्स फार कमीच इतका फोर्स खुद्द पृथ्वीचा आहे. पुन्हा या फोर्समुळे आयुष्यातील दीर्घकालीन रोडमैप किंवा घटनांची दिशा ठरावी अशा प्रकारचे ते फोर्स नाहीत.
आता ही प्रक्रिया नक्की कशी होते हे मला माहित नाही.पण परिणाम घडतात इतके नक्कीयू सेड इट. मग नक्की कशी होते हे माहीत आहे असा दावा तुम्ही मान्य करता का? थोड्कयात बोलावे तर.. परिणाम होतो.. पण त्याचा तुमच्या भूत भविष्याशी संबंध जोडण्यात असंख्य तार्किक अडचणी येतात. अमुक शास्त्राचा अभ्यास आहे की नाही एवढ्या युक्तिवादावर हे अडसर पार करता येत नाहीत. भविष्य ही उपयुक्त चीज आहे. जर कोणाला चांगले भविष्य ऐकून समाधान किंवा मानसिक बळ मिळत असेल तर वापरावी. मात्र भविष्य जाणून हतबल होणे, आता प्रयत्न करण्यात अर्थच नाही- ग्रहच ठरवून बसलेत माझे नशीब.. असा विचार कोणी करत असेल तर ते नुकसानकारक आहे. याउपर महत्वाचे. कशावर विश्वास ठेवायचा किंवा कशावर नाही हा पूर्ण व्यक्तिगत चॉइस आणि स्वातंत्र्य. आपण मतप्रदर्शन करुन कोण स्वत:चे मत बदलतो?
In reply to ग्रह,तारे यांचा पृथ्वीवरील by गवि
पुन्हा या फोर्समुळे आयुष्यातील दीर्घकालीन रोडमैप किंवा घटनांची दिशा ठरावी अशा प्रकारचे ते फोर्स नाहीत.हे का लिहिलेत? ;)
In reply to आपण मतप्रदर्शन करुन कोण स्वत:चे मत बदलतो? by उपयोजक
In reply to हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह ... by अनन्त्_यात्री
In reply to देवा, तुमचे मन स्थिर नाही by पाषाणभेद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- MasalaIn reply to फलज्योतिष, रास, नक्षत्रांचे, by प्रचेतस
In reply to वैशाखनंदन म्हणजे काय ते by गवि
In reply to वैशाखनंदन म्हणजे गाढव. by प्रचेतस
In reply to वैशाखनंदन म्हणजे काय ते by गवि
In reply to स्क्यूज मी सर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर्वत्र चांगले शोधण्यासाठी by गवि
In reply to म्हणजे ते कसेही आहेत असे by प्रचेतस
In reply to आता मनुष्य म्हटला की उन्नीस by गवि
In reply to फलज्योतिष, रास, नक्षत्रांचे, by प्रचेतस
In reply to विषयच संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शेवटी आपण ताऱ्यांपासून by प्रचेतस
In reply to तसं नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to फलज्योतिष, रास, नक्षत्रांचे, by प्रचेतस
In reply to माझ्या कुठे तरी ऐकण्यात किंवा by आग्या१९९०
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- MasalaIn reply to पितृदोषाचे वाढते प्रमाण आणि त्रंबकेश्वरी by सर टोबी
In reply to आग्या मी जे सांगितले आहे ते by आग्या१९९०
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- MasalaIn reply to आग्या कशाला शब्दछल करत बसायचे by मदनबाण
ग्रहतार्याच्या तुमच्या आयुष्यवर परिणाम होतात याचे हे शास्त्रीय कसोटीला सत्यात उतरणारे विधान आहे."सुर्यामुळे आपल्याला काही आवश्यक गोष्टी मिळतात" ह्यावरून फक्त सुर्याबद्दल निष्कर्ष निघतो, आणि तो पण फक्त ड जीवनसत्व आणि इतर फायद्यांपुरताच. इतर ग्रहताऱ्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो असा नाही निघत.
In reply to फलज्योतिषाचा आधार/मदत कोण घेत नाही? by उपयोजक
In reply to नवग्रह शांती by विकास...
In reply to नवग्रह शांती by विकास...
हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत नुसता गोंधळ घालत असतोय, शांत थोडाच होणार आहेशेतकऱ्याचा मुलगा हा रेफरन्स कळला नाही
In reply to स्वतः याचा अनुभव घेतला आहे. by बोलघेवडा
खरंय तुमचं!