Investment म्हणून दुकान गाळा
In reply to विकत घेऊन नुसते कुलुप लावून by श्रीगुरुजी
In reply to सध्या काळ कठीण आहे. by सुरिया
पण सध्या बघाल तर बरीच दुकाने बंद झालेली असल्याने शॉप ऑन रेन्ट च्या पाट्या बरेच ठिकाणी झळकत आहेत.याचं प्रमाण आमच्या भागात बरंच वाढल्याचं दिसत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे धंदा कमी होतोय, मार्जिन कमी होतंय म्हणून काही लोकांनी व्यवसाय बंद करुन "दुकान भाड्याने देणे" अश्या पाट्या लावल्यात. बरीच दुकाने भाड्याने आहेत म्हणून हवे तसे भाडे मिळवतानाही मारामार होतेय. सध्या टेबल स्पेस भाड्याने घ्यायची चलती आहे. !
सो सध्या नवीन गाळ्यांना पटकन गिर्हाईक मिळणे सोपे नाही. सॉफिस्टिकेटेड हपिस टाइप गाळे आता ऑनलाईन भेटी आणि कामामुळे भाड्याने घेण्याचे प्रमाण कमी झालेय. घेतले तर इंटेरिअर वगैरे करतात सो पटकन सोडत नाहीत आणि भाडेही जास्त वाढवू देत नाहीत. ५ - ६ वर्षाचा करार करतात. मेडिकल किंवा किराणा मध्ये लोकांचा उत्साह आहे पण मनासारखा धंदा न झाल्यास लगेच सोडूनही जातात. किराणासाठि मारवाडी राजस्थानी भाडेकरु मिळतील पण ते भाड्यातही बर्गेन करतात आणि धंदा सेट झाल्यावर त्यांच्या अपेक्षेनुसार किंमतीत (बाजार रेट किंवा तुमची अपेक्षा नाही) तो विकत घेतात अन्यथा बेसिक भाड्यात रेटतात. त्या सोडायला सांगितल्यास दुसर्या कुणा तेथे किराणा धंदा करु देत नाहीत.एकंदरीत दुकान भाड्याचं मार्केट पडलंय !
चहा किंवा स्नॅक्स सेंटर असल्यास प्रचंड कचरा आणि गर्दी असू शकते. सोसायटी असल्यास तक्रारी येतात वारंवार. गाळाही स्वच्छ राहात नाही. पार्सल फूडलाही हेच होते. झेरॉक्स मोबाइल किंवा स्टेशनरी हे व्यवसाय आता स्व्तःच्या जागेत चालवायचेच दिवस आहेत टाइमपास म्हणून. बाकी एजन्सी किंवा डिलिव्हरीवाल्यांना गाळा दिल्यास ते वेळी अवेळी माल उतरवतात. तरुण मुले पडीक असतात अशा तक्रारी येऊ शकतात. बरोबर. आम्च्या खाली असलेल्या स्टॉल्सचा सोसायटीला त्रास होतो आहे.
चिकन मटणचे फ्रँचायझी अमीर, बारामती वगैरेना गाळा दिल्यास स्वच्छता आणि जागा न सोडण्याचे तयारी हे प्रॉब्लेम असतात.+१
बाकी पानटपरी, मोमो, ईडली वडा, वडापाव, फुलवाले अशांना गाळा लागत नाही त्यांचे हातगाडी किंवा छोटे फिरते परमीटवर काम भागते.वर म्हटल्याप्रमाणे " सध्या अश्याच प्रकारे स्पेस भाड्याने घ्यायची चलती आहे. "
In reply to गाळा by कपिलमुनी
In reply to गाळा by कपिलमुनी
In reply to Risk हैं तो इश्क हैं by Rajesh188
In reply to परिसर कोणता ? by गॉडजिला
In reply to अगदी चढी किंमत जिथे होती by कंजूस
पण व्यवहार कसा होणार?
स्टॅम्प ड्युटी किती किमतींची भरली. हेच फक्त गवरमेंटला म्याटर करते तो योग्य असली तरच प्रत्यक्ष व्यवहारात किती रक्कम इकडून तिकडे गेली याच्याशी सरकारला/कायद्याला देणे घेणे नसते, ड्युटी तीस लाखांची भरली व प्रत्यक्ष व्यवहार. १रुपयांचा केला तरी चालून जातेIn reply to पण व्यवहार कसा होणार? by गॉडजिला
In reply to पण व्यवहार कसा होणार? by गॉडजिला
In reply to म्हणजे बाजारभाव मूल्य by कंजूस
In reply to होय by गॉडजिला
एज अ रूल ऑफ थंब व्यवहाराची अग्रिमेंट मधील रक्कम सरकारी दरापेक्षा थोडी जास्त दाखवतात उदा:- तुम्हीं ५० लाखाला २ bhk घेतलात सरकारी दर ३८ लाख असेल तर ऑन पेपर व्यवहार ४३ चा दाखवतील व ७ ब्लॅक मधे स्वीकारले जातील. व्यवहार सरकारी दरा पेक्षा स्वेच्छेने जास्त रकमेत करून त्याची स्टॅम्प ड्यूटी भरून तुम्ही सर्व कटकटी दूर सारता. वरील रक्कम ही उदा आहे, प्रत्यक्ष जागेनुसार, सरकारी दर, ऑन पेपर दर, आणि तुम्ही व्यवहार उरकलेला दर हे वेगळे असू शकतात.गॉडझिला, हे कन्फर्म आहे का? म्हणजे मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाहीय. मला एक शेतजमिनीचा व्यवहार करायचा आहे. त्या भागात, शेतजमिनीचा दर बाजारभावाने अंदाजे ८० लाख एकराला आहे. सरकारी दर ९ लाख आहे. खरेदीदार सरकारी दराचे पैसे (९ लाख) चेकने आणि उरलेली रक्कम रोख स्वरूपात (जिचा कुठेही रेकॉर्ड असणार नाही) असे देऊ करत आहे. सर्व रक्कम चेकद्वारे हवी असल्यास "९ लाखावरची स्टॅम्प ड्युटी तुम्ही भरा", असे म्हणत आहे. मला हे सांगा - मी सर्व रक्कम (८० लाख प्रमाणे) चेकने मागितली तर ७१ लाखावर मला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का? किती?
In reply to हे कन्फर्म आहे का? by वामन देशमुख
त्या भागात, शेतजमिनीचा दर बाजारभावाने अंदाजे ८० लाख एकराला आहे. सरकारी दर ९ लाख आहे.
ही पराकोटीची तफावत आहे. मला या परिसरातील व्यवहाराचा अनुभव नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे मी वकील नाही. माझी मते फक्त वैयक्तिक व अनुभवाधारीत आहेत. असो...
खरेदीदार सरकारी दराचे पैसे (९ लाख) चेकने आणि उरलेली रक्कम रोख स्वरूपात (जिचा कुठेही रेकॉर्ड असणार नाही) असे देऊ करत आहे.
ही बाब खरेदीदाराला फायद्याची नक्कीच आहे. तुम्हाला मात्र किंचीत जोखीम आहे कारण ७१ लाख कॅश तुम्हाला पांढरी करायची आहे त्यांना नाही. मग हा कन्वरजनचा खर्च तुम्हाला किती टक्के ? पुन्हा त्यात जोखीम काय आहे याचा विचार तुम्हाला करावा लागेल.
माझ्या नजरेत इथे प्रमाणाबाहेर ऑफ पेपर रक्कम एक्सचेंज होत आहे.
१) हे मुंबईत होऊ शकते
२) अथवा अचानक काही कारणाने विशिष्ट परिसरातील जागाना
सोन्याचा भाव आल्याने सुरुवातीची काही वर्ष हे होते.
३) अथवा खरेदीदार मूर्ख अथवा धूर्त आल्याने हे होऊ शकते. मूर्ख खरेदीदार नशिबाने मिळतात.
सर्व रक्कम चेकद्वारे हवी असल्यास "९ लाखावरची स्टॅम्प ड्युटी तुम्ही भरा", असे म्हणत आहे
मला हे सांगा - मी सर्व रक्कम (८० लाख प्रमाणे) चेकने मागितली तर ७१ लाखावर मला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का? किती?
.
माझ्या अल्पमती नुसार ऑन पेपर जितक्या रकमेचा व्यवहार होईल आणी
१) ती रक्कम सरकारीदारापेक्षा कमी असेल तर सरकारी दरावर म्हणजेच ९ लाखावर ड्यूटी भरणे योग्य.
२) ती रक्कम सरकारीदरापेक्षा जास्त असेल तर ऑन पेपर जी रक्कम ठरेल त्यावर स्टॅम्प ड्यूटी भरावी लागेल. मग ती ८० लाख असो अथवा ३५ लाख वगेरे.
३) ऑन पेपर रक्कम २५ ठरली तर ड्यूटी २५ लाखावर द्यावी लागेल पण चेक मात्र तुम्ही ८० लाखाचा स्वीकारलात तर ही बाब तुमच्या अडचणी वाढवू शकते चेक कधीही ऑन पेपर रक्कमेपेक्षा जास्त रकमेचा स्वीकारने घोडचूक ठरेल. कारण agreement मधे आपण चेक नंबर नमूद करतो जेणे करून उद्या चेक बाउंस झाला तर व्यवहार रद्द ठरणे विनाकटकट व्हावे.
मला वाटते मोठी रककम असल्याने हा व्यवहार जोखमीचा आहे आपण तज्ञ वकील गाठूनच व्यवहाराचा दर, ऑन पेपर दर व त्यानुशंगाने भरावी लागणारी ड्युटी तसेच त्या परिसरात जमिनीचे व्यवहार पैशाच्या ज्या फॉरम्याटमधे विना कटकट होतात त्याची माहिती घेउन मगच निश्चिती करावी.
माझ्या वैयक्तिक मतानुसार आपण मोठी जोखीम घेत आहात व आपल्याला अनुभवी विश्वासू वकील, व टॅक्स सल्लागारांची गरज लागेल.In reply to त्या भागात, शेतजमिनीचा दर by गॉडजिला
आपल्याला अनुभवी विश्वासू वकील, व टॅक्स सल्लागारांची गरज लागेल.धन्स! हा व्यवहार फाइनलाईझ झालेला नाही अजून, सध्या बोलणी सुरू आहेत. नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे.
In reply to धन्यवाद! by वामन देशमुख
In reply to आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to परदेशात असलेला प्रचंड काळा by चौथा कोनाडा
In reply to तुम्हाला काय वाटते ............... by Nitin Palkar
In reply to उच्च न्यायालायच्या एक सेवा by सुबोध खरे
In reply to मुंबई मिरर ला ही बातमी मीही by रात्रीचे चांदणे
In reply to तुम्हाला काय वाटते ............... by Nitin Palkar
आपण बाजारात कोणतीही वस्तु विकत घ्यायला गेलो तर 'पक्क बील पाहिजे असल्यास बारा टक्के जिसएटी पडेल' असं दुकानदाराने म्हणताच 'करायचं काय पक्क बील, साधा इनवॉइस चालेल' असं आपण चटकन म्हणतो.चूक, वयक्तिक बोलायचे झाल्यास मी तरी gst bill घेतो.. Vijay sales आणी इतर इलेकट्रोनिक्स दुकाने, amazon किंवा तत्सम platform हे तर gst सहितच बिल देतात.. इतकेच काय, internet bill पण gst साहितच मागणी करतो मी..
सोनाराकडे एखादा दागिना किंवा एखाद ग्रॅमचे वळे घेताना देखील आपल्यापैकी कितीजण 'करासह रोकड पावती' घेतात/मागतात?हे तुमच्याकडून मला पहिल्यांदा कळते आहे, कारण मी स्वतः गोल्ड घेताना gst सहितच बिल असते, gst नसतो असे मी पाहिलेलं नाहि.. आपण आपल्या अनुभवा वरून सर्व किंवा जास्त जण असे करत असतील अशी कल्पना केली आहे का? तसे असेल तर दुसरी गोष्ट - जर tax भरणे म्हणजे देशहित आहे, तर सर्रास असे gst विरहित बिल येथून दिले जाते हे माहित असेल तर तक्रार न करता बसून राहणे पण देशाहिताला बाधक नाहीयेका मग? आताची गोष्ट, उरुळी कांचन ला जागा घेताना, चेक ने १/३ रक्कम दिली, आणी पुर्ण व्यवहार cash विरहित केला त्यामुळे १५ वर्षापूर्वी मुंबईतील काहीही माहिती चा उपयोग नाहि, त्या आधारे तुम्ही असे म्हणता आहात का, कि मुंबईत रितसर घर घेता येत नाहि? येथे खेडेगावात सुद्धा व्यवहार व्यवस्थित चालू आहेत.. ------- सर्वात महत्वाचं,सामान्य माणुस हा petrol वर, गॅस वर, सोन्यावर, रस्त्यावर, हॉटेल मध्ये असे किती तरी वेगवेगळे कर भरतोच आहे, त्या अनुषंगाने नक्की कर भरणे देशाहिताचे कि त्याला तितक्या प्रमाणात काहीच रिटर्न मिळत नाहि म्हणुन त्या त्या वेळेसची सरकारे अपराधी हे प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टीकोण आहे... बाकी मुळ धागा वेगळा आहे,
In reply to धन्यवाद! by वामन देशमुख
In reply to धन्यवाद! by वामन देशमुख
In reply to मजेस्टिक बुक स्टॉलचे उदाहरण by कंजूस
Investment स्थळ पुणे आणि PCMC