कोणतीही दरवाढ कोणाही ग्राहकाला आवडत नसतेच ,,, मग तो ग्राहक झंजीबर मधील असो कि झुरिक मधील
तर मिपाकर एक वाहन
भारतात पेट्रोल फार महागल्या असे ऐकतो .. तर एक सर्वेक्षण करू इच्छितो
जगभर पसरलेल्या मिपाकरांनाही जर खालील माहिती पुरवली तर परिस्थितीचा अंदाज येईल
१) गेली ६ महिन्यात आपल्या देशातील पेट्रोल किती % ने महागले किंवा स्वस्त झाले आहे ( येथे दर नाही सांगितलं तरी चालेल % वारी पाहिजे )
२) आपलं देश नमूद करणे
३) आपला देश मुखत्वे पेट्रोल आयात करतो का ?
येथे दोन तीन पथ्ये पाळावी अशी विनंती
- इतर राजकीय चर्चा नको ( सर्वेक्षण संपल्यावर ती आवण वेगळ्या धाग्यात करूयात )
- आपला देश हा पेट्रोल ची किमत कृत्रिम रित्या वर किंवा खाली ठेवतो कि कसे हे नमूद करावे उदाहरण
सिंगापोर: गाड्या कमी असाव्यात म्हणून कृत्रिम रित्या वर ठेवतो
आखाती देश: स्वतः उत्पादक असल्यामुळे किंवा राजाची कृपा म्हणून दर अगदी कमी
माझी माहिती
देश = ऑस्ट्रेलिया , कृत्रिम रित्या येथे सरकार टॅक्स तर कमावते पण कृत्रिम रित्या किमती नियंत्रित करीत नाही सिंगापुर चाय घाऊक किमतीवर ऑस्ट्रेलियातील किंमत ठरते
मुखत्वे पेट्रोल आयात करतो
डिसेम्बर २० = १:१८ प्रति लिटर
जुलै २०२१ = १.४६ प्रति लिटर
फरक = वाढ = २३%
जास्तीत जास्त = १. ५५ = ३१% वाढ
वाचने
23035
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
आंतरराष्ट्रीय बाजारातील
मी आपलाच प्रतिसाद वाचायला आलो होतो
In reply to आंतरराष्ट्रीय बाजारातील by साहना
असे एक दिवसात
In reply to आंतरराष्ट्रीय बाजारातील by साहना
पेट्रोल दर वाढीचे समर्थन अपेक्षित आहे का?
राजकीय चर्चा नको
In reply to पेट्रोल दर वाढीचे समर्थन अपेक्षित आहे का? by Rajesh188
राजकीय चर्चा नको
माहिती काढून लिहा ना?
In reply to पेट्रोल दर वाढीचे समर्थन अपेक्षित आहे का? by Rajesh188
पेट्रोल दर वाढीचे समर्थन अपेक्षित आहे का?
In reply to पेट्रोल दर वाढीचे समर्थन अपेक्षित आहे का? by Rajesh188
प्रश्न काय
देशः अमेरिका; राज्य मिनेसोटा
उत्तम धागा. जगात इतर देशात
अमेरिका
In reply to उत्तम धागा. जगात इतर देशात by बापूसाहेब
- World's Top 10 Oil Exporters
- Crude Oil Exports by Country
बरोबर १३ वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियामधे पेट्रोलची किंमत $५ प्रति गॅलनच्या अवतीभवती असायचे. सध्या $४च्या अवतीभवती दिसत आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाची प्रति बॅरल किंमत $१४७ वर जुलै मधे पोचली होती. सध्या $७१.२६ दिसत आहे. तेव्हॉ डॉलर-रुपया विनिमय दर ४० च्या खाली होता सध्या ७४ च्या वर असतो. म्हणजे रुपयामधे मोजल्यास अन चलनवाढ हा घटक न धरल्यास खनिज तेलाच्या किमतीत तेव्हा अन आता फारसा फरक नाही.देश : अमेरीका
अंदाजे फरक / वाढ : ३३ %.
In reply to देश : अमेरीका by सुक्या
वाढ - ९%
कळले नाही
In reply to वाढ - ९% by सौन्दर्य
माहिती
In reply to कळले नाही by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to माहिती by सौन्दर्य
मुक्त बाजार पेठ म्हणजे काय
क्षमस्व राजकीय प्रतिसाद....
In reply to मुक्त बाजार पेठ म्हणजे काय by Rajesh188
अर्थशास्त्र
In reply to मुक्त बाजार पेठ म्हणजे काय by Rajesh188
ते फक्त कागदावर चे तत्व ज्ञान
In reply to अर्थशास्त्र by सौन्दर्य
कसली तक्रार
In reply to ते फक्त कागदावर चे तत्व ज्ञान by Rajesh188
हे कृत्य दाऊद,लादेन,आणि
In reply to मुक्त बाजार पेठ म्हणजे काय by Rajesh188
आपले प्रतिसाद
काही
देश भारतः आपला महाराष्ट्र आणि
+१००
In reply to देश भारतः आपला महाराष्ट्र आणि by खेडूत
पेट्रोल च्या किंमती
राजेश परत बगल मारू नका भाव
In reply to पेट्रोल च्या किंमती by Rajesh188
एक जुनी आठवण
चर्चा सुरु ठेवा.
बस हो गई महंगाई की मार...
In reply to चर्चा सुरु ठेवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जसं केंद्राच्या करसंकलनाच्या
In reply to बस हो गई महंगाई की मार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालू ठेवा...!
In reply to चर्चा सुरु ठेवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चिडायचं नाही.
In reply to चालू ठेवा...! by चौकस२१२
" जागतिक स्तरावर यंव आणि
In reply to चिडायचं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to चिडायचं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि दर सहा महिन्याला
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
छान
In reply to आणि दर सहा महिन्याला by सुबोध खरे
As DA is provided to
In reply to छान by hrkorde
हं
In reply to As DA is provided to by सुबोध खरे
स्वतःला १६ व्या वर्षी पाळी
In reply to हं by hrkorde
आँ ?
In reply to चिडायचं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मॅक्डोनलड
In reply to आँ ? by वामन देशमुख
७५ कोटी लसीचे डोस फुकट दिले
एक रोग आला तर इतका कांगावा
In reply to ७५ कोटी लसीचे डोस फुकट दिले by सुबोध खरे
पेट्रोल दरवाढीचा परिणाम
आर्थिक क्षेत्रातील मोदी सरकार
उद्या जीएसटी कार्यकारणी ची बैठक आहे.
पेट्रोल आणि पेट्रोल दर हे
जगात सर्व वस्तू चे भाव एकसारखे असतात का?
धागाच चुकीच्या theory वर आहे.
In reply to जगात सर्व वस्तू चे भाव एकसारखे असतात का? by Rajesh188
भारत हा विकसनशील देश आहे
पेट्रोल भाव वाढ रोखणे सरकार ल जमत नसेल
दूध पाणी
In reply to पेट्रोल भाव वाढ रोखणे सरकार ल जमत नसेल by Rajesh188
मान्य केलं अपयश, पुढे काय?
पुढे काय
In reply to मान्य केलं अपयश, पुढे काय? by सुबोध खरे
असं काहीही होणार नाही.
पेट्रोल, गॅस दरवाढ ज्यांना अन्याय कारक वाढत आहे
In reply to असं काहीही होणार नाही. by सुबोध खरे
तुम्ही तुमचा मताधिकार वापरा.
In reply to पेट्रोल, गॅस दरवाढ ज्यांना अन्याय कारक वाढत आहे by Rajesh188
ऊठ्ता बसता ..
अजेंडा !!!
In reply to ऊठ्ता बसता .. by यश राज
जिएसटी कौन्सिलची मिटिंग
कोणी विरोध केला कोणी अनुमोदन
In reply to जिएसटी कौन्सिलची मिटिंग by शाम भागवत
इंधनदर वसेकांतर्गत आणण्यास
In reply to कोणी विरोध केला कोणी अनुमोदन by शाम भागवत
पाहिले Gst च घोळ चालू आहे त्या वर लिहा
काही व्यापारी वेडेबिडे झाले
In reply to पाहिले Gst च घोळ चालू आहे त्या वर लिहा by Rajesh188
काहीही.
In reply to काही व्यापारी वेडेबिडे झाले by कॉमी
व्यापारी वेडे झाले होते नक्की
In reply to पाहिले Gst च घोळ चालू आहे त्या वर लिहा by Rajesh188
अबब
In reply to व्यापारी वेडे झाले होते नक्की by सुबोध खरे