आज झालेल्या आतंकवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ मी माझ्या घरावर काळा झेंडा लावून माझा निषेध व्यक्त केला आहे.
शहीद हेमंत करकरे
शहीद विजय साळसकर
शहीद शशांक शिंदे
शहीद अशोक कांन्ते
ह्यांना अभिवादन.
मयुरेश वैद्य.
वाचने
4081
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुंबई एटीस प्रमुख हेमंत करकरे
मुंबई एटीस प्रमुख हेमंत करकरे याम्च्या संदर्भात इंडीयन एक्सप्रेस.कॉम वर भाप्रवे ८:५९ रात्र, खालील बातमी प्रसिद्ध झाली. त्यातील संबंधीत उतारा येथे देत आहे. उरलेली बातमी साध्वी प्रज्ञा संदर्भात होती:
Posted: Nov 25, 2008 at 2059 hrs IST
Print Email Feedback Discuss
Sadhvi Pragya Singh Thakur has alleged that Anti-Terrorism Squad has tortured her in the custody.
New Delhi : The Pune cyber cell officer on Tuesday received a call from an unknown caller who issued death threat to Mumbai's Anti-Terrorism Squad (ATS) chief Hemant Karkare, TV channels reported.
अजुन एक या यादीत आहे.
सदानंद दाते.
Mr. Date is an officer of Indian Police Service and deputy inspector general of police in the Central Bureau of Investigation (CBI).
आत्ताच बघितलेल्या बातमिमधुन समजले.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
सुदैवाने
In reply to अजुन एक या यादीत आहे. by स्नेहश्री
के ई एमच्या डॉक्टरांनी आज दात्यांना "आउट ऑफ डेंजर" म्हणून घोषीत केले!
इन्स्पेक्टर दात्यांना आणि तसेच पोलीस/सैन्यदलाला अशाच सुदैवी घटना ऐकायला मिळोत ही मनःपुर्वक शुभेच्छा!
तुम जीयो हजारो साल!
दहा पोलीस कर्मचारी
दहा पोलीस कर्मचारी या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्याचे वाचले.
या प्रसंगाला तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर सर्व ती शक्ती देवो.
शहीद हेमंत
शहीद हेमंत करकरे
शहीद विजय साळसकर
शहीद शशांक शिंदे
शहीद अशोक कांन्ते
माझाही सलाम..!
तात्या.
त्रिवार
In reply to शहीद हेमंत by विसोबा खेचर
त्रिवार सलाम!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
त्रिवार
In reply to शहीद हेमंत by विसोबा खेचर
त्रिवार सलाम!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
सलाम
सलाम !!!!!!!
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
सलाम
जिवाची पर्वा न करता लढणार्या आणि देशासाठी शहीद झालेल्या सर्व पोलीस व कमांडोज ना सलाम !
जय हिंद
अशोक कामते
अशोक कामते असे नाव आहे बहुदा,
"अनामिका"
अशोक कामठे
In reply to अशोक कामते by अनामिका
अशोक कामठे हे बरोबर नाव आहे.
सलाम...
दुर्देवाने आता शहीद झालेल्याचा आकडा २० झालाय.
हेमंत करकरे
ते शूर होते याबाबत शंकाच नाही. त्या सर्वांना आदरांजली. पण जाताजाता हे लक्षांत आणून द्यावेसे वाटते की साध्वी प्रकरणांत याच करकर्यांविरुध्द टाहो फोडणारे आता त्यांना श्रध्दांजली वहात आहेत. हा ढोंगीपणा नाही का ?
(कायमच ढोंगबाजीच्या विरोधात आवाज उठवणारा) हेरंब
यात
In reply to हेमंत करकरे by हेरंब
यात काहितरी प्रीप्लॅन्ड किंवा काळबेर नक्कीच असावं. कारण मुळात पोलिसातल्या इतक्या वरिष्ठ पदाची तीन अधिकारी मंडळी अशी तडकाफडकी मरतात हीच गोष्ट पचण्यासारखी नाही..!
असो..
तात्या.
ही बातमी वाचा
In reply to यात by विसोबा खेचर
ही म.टा. तील बातमी वाचा. तीच सकाळमधे पण आली आहे.... एकदा सांगितले गेले की मानेत गोळी मारली (कारण त्यांनी चिलखत आणि हेल्मेट घातलेले होते), आता म्हणतात की, "दोघा अतिरेक्यांनी एके-४७ मधून अंदाधुंद गोळीबार केला. यात करकरे , कामटे व साळसकर यांच्याबरोबरच माझ्या बाजूला बसलेले दोन पोलिस शिपाई जागीच ठार झाले."
शिवाय इतके मोठे अधिकारी हे कधीच एकत्र जाता कामा नयेत हे रणनितीचे सूत्र असते. त्यातपण करकरे तर "कमांड सेंटर" मधे हवेत. जर तरी ते गेले असतील तर त्यांची चूक आहे, पण "बाय बूक" जाणारा कर्तबगार अधिकारी अशी चूक सहजासहजी करेल का हा प्रश्न पडतोच.
जर तरी ते
In reply to ही बातमी वाचा by विकास
जर तरी ते गेले असतील तर त्यांची चूक आहे, पण "बाय बूक" जाणारा कर्तबगार अधिकारी अशी चूक सहजासहजी करेल का हा प्रश्न पडतोच.
करेक्ट..! करकरेंच्या मृत्युबदल संदिग्धता वाटते आहे!
तात्या.
अजून काही नावे
या पोलीसांनी पण या युद्धात आपले बलीदान केले आहे. त्यांनापण भावपूर्ण श्रद्धांजली:
अरुण चित्ते, प्रकाश मोरे, बापूराव दुर्गुडे, विजय खांडेकर, नानासाहेब भोसले, तुकाराम ओंबळे, योगेश पाटील, जयवंत पाटील, अंबादास पवार, एम.सी. चौधरी