Skip to main content

हिमानी सावरकर यांच्यावर हल्ला

लेखक सातारकर यांनी बुधवार, 26/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2967
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

=)) जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ

हिमानी सावरकर यांच्यावर आज राजधानी दिल्लीत प्राणघातक हल्ला झाला. अज्ञात लोकांनी हा हल्ला केला म्हणे ! अधिक शोधाशोध करता वेबजंजाळावर पुढिल माहिती मिळाली :- सावरकर या मुलाखत देण्यासाठी एका वाहिनीच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्या वेळी हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी यावेळी वाहिनीच्या कार्यालयातही मोडतोड केली. ++++ प्रसाद ++++ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।। http://papillonprasad.blogspot.com/

हिमानी सावरकर यांच्यावर हल्ला होणे ही अत्यंत निंदनीय घटना आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. निवडणूका डोळ्यांपुढे ठेऊन अजून काय काय होणार आहे? देव जाणे. धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)