एक तेजश्वी तारा उदयाला आला
एक तेजश्वी तारा उदयाला आला आहे. एक नवा भारतीय राजकारणी आपल्याला मिळाला आहे!
तेजस्वी यादव यांनी बिहारमधील चुकीच्या दिशेने जाणारी लाट थांबविली आहे. सर्वात तरुण विरोधी पक्षनेते आज मध्ये बिहार विधानसभा येथे उगवले आहेत ते आहेत राहुलजी गांधीजी यांच्या सारखे तेजश्वीजी यादवजी! हा माजी क्रिकेटपटू राजकारणाचा खेळ बदलणारा आहे. तुम्ही पाहात रहाल एक दीवस तेजश्वीजी माननिय सोनियाजी यांच्या नेत्रुत्त्वाखाली मोठ्या पादावर असतील.
आजचे हे यश तेजश्वीजीने राष्ट्रीय जनता दलासाठी फार पुरवी पासून प्रचार सुरू केला होता तेथून आले आहे. आणि प्रत्यक्ष या खेळाडूने राजकारणात प्रवेश केल्यावर, प्रचाराच्या रणनीती यशस्वीपणे आधुनिकी पद्धतीने राबवली आहे. आज पक्षासाठी डिजिटल प्रसार सुरू केल्याचे श्रेय फक्त आणि फक्त तेजश्वीजी यादवजी यांचे आहे.
या बळावर बिहार त्यांनी आज घेतला आहे. ते उद्या राहुलजी गांधीजी यांच्या माग्रदर्शनाखाली देश घेणार यात संन्शय नाही हे लक्षात ठेवा. जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हे भारताचे भवितव्य आहे. म्हातारे नेते संपले आहेत. तरुनांचे राज आता उगवले आहे. आता धर्मनिरपेक्ष सत्ता पुन्हा बिहारवर राज्य करण्याचे शक्यता येउ शकतात. पक्शाच्या पोर्टलच्या माध्यमातून राज्यात बेकरी या विषयावर डेटाचा बँक तयार झाला आहे. बेरोजगार तरुणांसाठी आरजेडीच्या नव्या जॉब पोरटलवर लाखांहून जास्त नोंदणी आहे. म्हणजे लाखांनी लोक आता तेजश्वीजी यादवजी यांच्या मागे उभे आहेत.
बिहारमधील तरुणांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोथा आहे. त्याला कोन जबाबदार आहे. त्यांना जाग आली पाहिजे.
जाग येत नसेल तर त्यांना निवदनुकीत फटके पडले पहिजे. जे आज राहुलजी गांधीजी यांच्या नेत्रुत्त्वाखाली तेजस्वीजी यादवजी यांनी यशश्वीपने दिले आहेत.
आवरा
In reply to आवरा by निनाद
विश्लेषणाला घाबरायचं नाही.
In reply to विश्लेषणाला घाबरायचं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत!
In reply to सहमत! by सोत्रि
हाहा
In reply to विश्लेषणाला घाबरायचं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विश्लेषणाला घाबरायचं नाही.
In reply to विश्लेषणाला घाबरायचं नाही. by कांदा लिंबू
अगदी खरं आहे..
In reply to विश्लेषणाला घाबरायचं नाही. by कांदा लिंबू
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजपाकडे पूर्वी सभा गाजवणा
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्या
In reply to विश्लेषणाला घाबरायचं नाही. by कांदा लिंबू
त्या 'चारा चोर' फॅमिलीतील
बारश्याच्या आणि
In reply to बारश्याच्या आणि by आनन्दा
बारश्याच्या आणि पुनर्जन्माच्या शुभेच्छा!!
छान लिहिता. असेच लिहित रहा.
राहुलजी गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली ..
In reply to राहुलजी गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली .. by बबन ताम्बे
म्हणूनच झोपली !
काय भाषा! काय शुद्धलेखन !!
कौतुक
In reply to कौतुक by कंजूस
गारठतील
तेजस्वी यादवांचे हार्दिक अभिनंद्न!
आपल्याला आगामी तेजश्वी सॉरी,
तेजश्वीसॉरी, तेजस्वी लेखनाला हार्दिक शुभेच्छा !आता हा कोणाचा डू आयडी आहे :)
खरे आहे
माझा प्रतिसाद इथे थोडा मोठा
स्वागत!
बिहारमधील बेरोजगारीला मुंबै
उत्तम !!
anti incumbency
In reply to anti incumbency by रमेश आठवले
या बाबतीत मी पूर्णपणे असहमत
In reply to या बाबतीत मी पूर्णपणे असहमत by आनन्दा
काही मतभेद
In reply to काही मतभेद by सुबोध खरे
डॉक्टर साहेब.
In reply to डॉक्टर साहेब. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्यापक सर,
In reply to प्राध्यापक सर, by प्रसाद_१९८२
राहू दया हो साहेब.
In reply to राहू दया हो साहेब. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
सर...
In reply to काही मतभेद by सुबोध खरे
120 जागांमध्ये 19 टक्के,
विकास व जातीयवाद
https://twitter.com
लालू प्रसाद यादव यांचे उजवे
In reply to लालू प्रसाद यादव यांचे उजवे by सुबोध खरे
बापरे.. दिवट्या आला असता तर
प्रसार माध्यमांनी भाजप च
राहुल गांधी आणि....
In reply to राहुल गांधी आणि.... by मुक्त विहारि
विकाऊ माध्यम जिन्दाबाद ..