नरेंद्र मोदींचे घवघवीत यश
नरेंद्र मोदी या नावाची जादू गुजरातेत परत चालली आणि बेगडी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस पालापाचोळ्यासारखी उडून गेली.भारतीय जनता पक्षाने १९९८ इतक्याच म्हणजे ११७ जागा जिंकल्या. वयाच्या ८०व्या वर्षी सत्तेची हाव धरून मोदींना अपशकून करायचा प्रयत्न करणारे केशुभाई पटेल, जनतेत स्वतःचा जनाधार केव्हाच गमावून बसलेले सुरेश मेहता आणि त्यांचे बंडखोर जनतेने पूर्णपणे नाकारले. मोदींच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने शिक्कामोर्तब केले.त्याबद्दल मोदीचे हार्दिक अभिनंदन.
मोदींच्या विजयावर आपले मत काय?
----विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)
वाचने
11833
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
नरेंद्र मोदी
अभिनंदन
विकास की जातीयवाद !!
In reply to विकास की जातीयवाद !! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच,
In reply to विकास की जातीयवाद !! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटे सर, तुमच्याअ
----विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)
काँग्रेसचा ढोंगीपणा नाही का?
जय मोदी,
गुजराथेत
एक नंबर विजय - आणि चोर मेडिया
In reply to एक नंबर विजय - आणि चोर मेडिया by मनोज
अहो,
समाजमानस - मोदी आणि पुतिन.
बेगानी शादी मे अब्दूल्ला दिवाना
In reply to बेगानी शादी मे अब्दूल्ला दिवाना by इनोबा म्हणे
स्वातंत्र
आमचा स्वाभिमान जिवंत आहे!
In reply to आमचा स्वाभिमान जिवंत आहे! by इनोबा म्हणे
नाना तुमची
In reply to नाना तुमची by अवलिया
प्रश्न आवडला!
अरे,
In reply to अरे, by विसोबा खेचर
शाब्दिक,
विषय काय
स्वाभिमान कि बिझनेस?
.
मस्त लेख! मारामारी स्पेशल!