ऑक्सीमीटर कोणता घ्यावा
सध्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजन पातळी खालावल्यामुळे बऱ्याच रुग्णांना आयसीयू मध्ये दाखल केल्याच्या घटना घडल्या आहेत. बरेच जण रोज ऑक्सिजन पातळी तपासून पाहण्याचा सल्ला देतात, हि पातळी ऑक्सिमीटर च्या साह्याने तपासता येते, सुरवातीच्या काळात या ऑक्सिमीटर ची किंमत डिड-दोन हजाराच्या आसपास होती, सध्या अमेझॉन तत्सम संकेतस्थळांवर पाहिलं तर बरेच ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत, आणि त्यांची किंमत हि अगदी पाचशे रुपयांपासून सुरु होते. आता सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची मानसिकता अशी असते कि जे जे महाग ते उत्तम. आता मला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे कि इतक्या स्वतःत विकत असलेले ऑक्सिमीटर खरच काही कामाचे असतील का ? त्यातून येणारे रिझल्ट कितपत अचूक असतील ?
कोणी असे ऑक्सिमीटर वापरत असतील तर त्यांनी त्यांचे ऑक्सिमीटर बाबत अनुभव सांगितले आणि ऑक्सिमीटर बद्दल तांत्रिक माहिती दिली तर उत्तमच होईल
मी ईगल कंपनीचा वापरतोय
In reply to मी ईगल कंपनीचा वापरतोय by प्रचेतस
प्रचेतस..
In reply to मी ईगल कंपनीचा वापरतोय by प्रचेतस
दादा लौकर बरे व्हा !
In reply to मी ईगल कंपनीचा वापरतोय by प्रचेतस
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा!
In reply to मी ईगल कंपनीचा वापरतोय by प्रचेतस
बरे व्हा हो
लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.
Trueview
DR VAKU® DS301 Swadesi Finger
In reply to DR VAKU® DS301 Swadesi Finger by प्रसाद भागवत १९८७
मी हाच वापरतो
हि O२ ची पातळी ९० / ९५ पाहिजे
In reply to हि O२ ची पातळी ९० / ९५ पाहिजे by चामुंडराय
SpO2 : अर्थ
सर्वांचे आभार.
In reply to सर्वांचे आभार. by प्रचेतस
गुड....!
In reply to गुड....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सोपा उपाय.