जेंव्हा कंपनीचा सिटीओ आउटडेटेड असतो , तेंव्हा काय करायचे ?
सद्दया कंपनीत महत्वाचे प्रॉडक्ट लॉंच झाले . त्यातील थोड्या इनहानसमेंट करायच्या होत्या . त्यासाठी कंपनीचे दिग्गज मदत करू शकले नाहीत आणि कसेतरी ते माझ्याकडे आले . मी वाचून , स्टडी करून अगदी नवीन गोष्टी वापरुन त्यावर सोल्यूशन काढले . त्याची पीओसी केली . प्रॉड वेगळा असल्याने miटीम लिडला समजावून सांगितले, त्यांच्या डिरेक्टर डेमो दाखवला . तो खुश झाला . पण त्यांच्या लिडला ते implement करायला जमेना . मग मी त्याच्या मशीनवर implement करून दिले . त्याला तुमच्या टेस्टिंग सर्व्हर वर रिपलिकेट कर म्हणाले तर ते ही जमेना . शेवटी त्यांच्या दुसऱ्या डेवलपर करून दिले . तिलाही सर्वर वर जमेना . शेवटी मी रात्रभर जागून त्यांना त्यांच्या सर्वर करून दिले . रात्रभर का तर , सर्वर ला अॅक्सेस फक्त इन्फ्रा ला , त्यातही तो इन्फ्रा वाला अगदीच .. तरीही दिले करून . आता दुसऱ्या सर्वर वरून अॅक्सेस करायचे तर एजिपी पोर्ट ओपेन होत नव्हती , जेकेमाऊंट चालेना . तो का होत नाही हे पण सर्व शोधून सर्व सक्सेस झाले, हयात पंधरा दिवस घालवून त्या डिरेक्टरला साक्षात्कार झाला की असे केल्याने काही प्रॉब्लेम येवू शकतो , कारण त्याला काहीच माहीत नाही , कारण पण देईना आणि live पण करू देईना . 15 दिवस माझ्या झोपेचे खोबरे करून हा माणूस माझ्या हातापाया पडत होता . सोल्यूशन सक्सेस झाल्यावर त्याला हे नंतर काही प्रॉब्लेम देवू शकते ह्याचा साक्षात्कार का झाला तेच मला कळेना .
मग त्याने साऊथ इंडियन लॉबी चा यार दोस्त सिटीओ ला पिन मारली आणि हे असले काय शिट वापरले वैगेरे बरळून गेला , त्याला लेटेस्ट टेक्नॉलजी ट्रेंड माहीत नव्हते . मी जीव तोडून प्रेझेंटेशन बनवले , डॉक्युमेंट बनवले , प्रेझेंट केले .. तरीही असले काय नसते, मला सर्व कळते असे म्हणत राहीला . कंपनीचा एम्प्लॉयी काऊंट 20 के प्लस आहे तरीही त्या सिटीओला जर यार दोस्तीसाठी ऐकून घेत नसेल तर काय करायचे ? बर एवढ्याने काही तोडगा निघाला का तर नाही , सरल अत्यंत घाणेरड्या लेवल ची तडजोड करून ते पुढे चाललेत .
कंपन्या असले सिटीओ का ठेवतात ? माझ्याकडे अधिकार आहे म्हणजे मी म्हणेल तेच खरे ?
कंपनी जितकी मोठी तितकी
In reply to कंपनी जितकी मोठी तितकी by आनन्दा
हो, तोच पर्याय आहे
In reply to कंपनी जितकी मोठी तितकी by आनन्दा
उत्पादन आहे, पण उत्पादन
हम्म.
In reply to हम्म. by शा वि कु
खरय, इतके डिप्रेसिंग वाटतय की
खरच समस्या आहे का राजकीय
In reply to खरच समस्या आहे का राजकीय by भीमराव
खरच समस्या आहे हो...
कंपन्या असले सिटीओ का ठेवतात
In reply to कंपन्या असले सिटीओ का ठेवतात by कानडाऊ योगेशु
एकदा असले डबडे लोक वरच्या
In reply to एकदा असले डबडे लोक वरच्या by चौथा कोनाडा
बोझो एक्स्प्लोजन
In reply to कंपन्या असले सिटीओ का ठेवतात by कानडाऊ योगेशु
सेवा कंपन्यात किती बिझनेस
घरोघरी...
जे केले आहे ते
In reply to जे केले आहे ते by फारएन्ड
+१
@ जेडी : कंपनीच्या सर्वोच्च पदी असलेल्या व्यक्तीला
प्रत्येक कंपनीची एक जातकुळी
सोपा मार्ग
आयुष्य खूप मोठं आहे!
- वर्षातले सहा-आठ महिनेच काम करतो.
- त्याच कंपनीला आणि इतरही कंपन्यांना पाच-सात पट दराने सेवा पुरवतो.
- सिइओ व्यक्तिगत आणि व्यावसायिक घट्ट संपर्कात आहे.
- सिइओचा साला जेवढ्यास-तेवढ्या व्यावसायिक संपर्कात आहे.
क्लिशे वाटणारं, पण सत्य असलेलं मॉरल: नोकर आणि कंपनी हे सेवादाते आणि ग्राहक अश्या संबंधात असतात. सेवादात्याने ग्राहकाशी सेवेच्या मोबदल्यापुरता संबंध ठेवावा. बाकी, आयुष्य खूप मोठं आहे! - पूर्वी एकच ग्राहक असलेला आणि आता अनेक ग्राहक असलेला सेवादाताIn reply to आयुष्य खूप मोठं आहे! by वामन देशमुख
एकदम बरोबर
काय कळलं नाही.....