Skip to main content

साष्टांग दंडवत.......

लेखक उम्मि यांनी गुरुवार, 20/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिपावरिल मात्तबर मंडळीच ले़खन वाचले.... आणि आपल तर भानच हरपल... बरेच 'जुने'-नविन लेख अधाशासार्खे वाचले... अप्रतिम लेख......"खजाना" मिळाल्यासारखी गत झाली होती माझी..... "तात्यासाहेब, नानासेठ, राजेभौ ---- बाप माणस सगळी......" सोलिड यार....खुश......एकदम..... याचा आस्वाद घ्यावा हि "नविन" सभासदांना विनंती... आपल्याकडुन बरच काहि शिकण्याची उमेद असणारा, उम्मि.

वाचने 2087
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया