लॉकडाउनः दुसरा दिवस
आज लॉकडाऊनचा दुसरा दिवस.
सकाळी नेहमीप्रमाणेच लवकर उठून आवरुन बसलो, ऑफिसचे इमेल्स तपासून काहींना उत्तरे दिली मग अॅरोचा एक भाग पाहिला, मग chess.com वर जाउन बिरुटे सरांना आव्हान दिले. मोबाईलवर खेळत असल्याने माझ्या बर्याच चुका झाल्या. एकंदरीत खेळ जबरदस्त झाला. सर टाइम आउट वर पराभूत झाले. अन्यथा खेळ अजून खोलात गेला असता.
आपण तो खेळ येथे पाहू शकता.
आपण सर्वांनीही काय काय केलंत आणि काय काय कराल आजच्या दिवशी ते सर्व इथे येऊ द्या.
वाचने
27201
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
आयला तुम्चि मजा आहे राव.
In reply to आयला तुम्चि मजा आहे राव. by आनन्दा
+१
In reply to +१ by गवि
शमत
सरांच्या पट्टशिष्याकडून खुद्द
In reply to सरांच्या पट्टशिष्याकडून खुद्द by गवि
बरं वाटलं.
In reply to बरं वाटलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मयत्री टिकवण्यासाठी वल्लीशेट
In reply to मयत्री टिकवण्यासाठी वल्लीशेट by कंजूस
अगदी अगदी
In reply to बरं वाटलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्र
हा खेळ बघा ...
In reply to हा खेळ बघा ... by हेमंतकुमार
पहिले तर pacemaker आहे.
In reply to हा खेळ बघा ... by हेमंतकुमार
प्रयत्न
आजचा सकाळचा वृत्तांत..
२) Heartfelt,
बरोब्बर !
अवघडे
In reply to अवघडे by अभ्या..
हे ही दिवस जातील. तग धरणे
In reply to अवघडे by अभ्या..
अभ्यासेठ, दिवस बदलून जातात,
In reply to अवघडे by अभ्या..
सेम हियर दादानु
In reply to अवघडे by अभ्या..
सिगरेट वाल्याची आयडियेची कल्पना
'घरून काम करू शकणारे ' असा एक
काल स्पेशल ऑप्स चा पहिला भाग सुरू केला
बिरुटे सरांशी अजून एक डाव
In reply to बिरुटे सरांशी अजून एक डाव by प्रचेतस
या डावात मला उसन्त मिळाली नाही.
In reply to या डावात मला उसन्त मिळाली नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Chess.com वर जाऊन सदस्यत्व
In reply to बिरुटे सरांशी अजून एक डाव by प्रचेतस
मस्त झाला डाव ! ते हत्तीचं
In reply to मस्त झाला डाव ! ते हत्तीचं by उगा काहितरीच
होय मस्त चाल
In reply to होय मस्त चाल by फुटूवाला
चेस डॉट कॉम वर डाव संपला की
In reply to मस्त झाला डाव ! ते हत्तीचं by उगा काहितरीच
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
आता अजुन किती कौतुक करणार स्वत:चं ?
In reply to आता अजुन किती कौतुक करणार स्वत:चं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to आता अजुन किती कौतुक करणार स्वत:चं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर,
कुणाला आता खेळायचे असल्यास
In reply to कुणाला आता खेळायचे असल्यास by प्रचेतस
अर्रर्र
बाहेर परिस्थिती गंभीर आहे. एक
बाहेर परिस्थिती गंभीर आहे. एक
In reply to बाहेर परिस्थिती गंभीर आहे. एक by सुबोध खरे
जागरूक नागरिक
In reply to जागरूक नागरिक by चौकस२१२
+१
In reply to बाहेर परिस्थिती गंभीर आहे. एक by सुबोध खरे
दन्डवत
In reply to दन्डवत by चौकटराजा
साहेब,
In reply to बाहेर परिस्थिती गंभीर आहे. एक by सुबोध खरे
गुड डॉक्टर.
In reply to गुड डॉक्टर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच म्हणतो.
In reply to बाहेर परिस्थिती गंभीर आहे. एक by सुबोध खरे
सलाम
जपानच्या फुकुशिमाची आठवण करून
आमाचे कामच संपत नाहीये!
लॉकडाऊन संपला की भेटू
पहिला डाव पाहिला:
In reply to पहिला डाव पाहिला: by प्रसाद गोडबोले
हे नंतर पाहताना लक्षात येते.
गेला बाजार, तो डाव तर शब्दात