पर्वती चढत होतो
साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते
ते गप्पा मारत पर्वती चढत होते
मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली
मी त्यातल्या एका तरुणाला म्हणालो अरेतुम्ही जवान तरुण मुले दम्लात एव्हढ्यात ? पर्वती एका दमात चढायची असते
मी तर अजूनही एका दमात चढतो
त्यावर तो तरुण म्हणाला " काका तुमची पिढी साजूक तुपावर मोठी झाली आमची पिढी रिफाईंड ऑइल वर -तेव्हढा फरक तर पडणारच ना "
त्याच्या उत्तराची गंमत वाटली व त्या कडे पाहून हसलो
व पाय-या चढायला सुरवात केली
वाचने
3884
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
https://www.misalpav.com/node
फक्त चढ म्हणा !!
काकांची चुकी
ही पिंक इथे अजून का शिल्लक
साजूक तूपाचा वगैरे संबंध नाही