Skip to main content

छंदशास्त्र

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 11/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"छंदशास्त्र" ह्या विभागात लेखन कसे टाकावे? "लेखन करा" मधे "छंदशास्त्र" हा विकल्प नाहीच.

वाचने 2568
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आहे की! नीट पाहा बरं... काव्य लिहायचं असेल तर 'जे न देखे रवि' निवडा, छंदशास्त्रावर लिहायचं असेल तर 'छंदशास्त्र' निवडा.. आपला, (वैकल्पिक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पर्याय नविन बसलो शोधित करावी मदत सत्वर ती । -- (छांदिष्ट) लिखाळ.

तात्या या बद्दल तुम्हाला खरडही टाकलेयं मला तरी छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही आहे चेतन

अरे नीलकांता, जरा पब्लिकचा प्रॉब्लेम सोडव रे प्लीज.. तात्या.

लेखन करा मध्ये गेल्यावर... छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही त्यामुळे मी ही काल जे न देखे रवी मध्ये टाकली कविता