Skip to main content

कोणी आहे का?

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 11/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सेऊल येथे प्रोजेक्टसाठी रहावे लागेल असे दिसते आहे. मिपावासीयांपैकी कोणी तिथे आहे का? अथवा मिपाकरांच्या ओळखिचे? तिथे एकूण रहाणीमान कसे आहे? How to survive in Seoul? वगैरे माहिती (भारतीयांच्या दृष्टीने) मिळाली तर चांगले होईल. कृपया संपर्क साधा.

वाचने 2187
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मी पण पाठवला आहे. आपला, (मदतनीस) भास्कर आम्ही येथे वसतो.