विवो प्रो कबड्डी चा ७ वा हंगाम २० जुलै २०१९ ला सुरु झालाय. आज यु मुम्बा वि. पुणेरी पलटनचा सामना पाहिला. मजा आला. यु मुंबाचा संघ यावेळी चांगला वाटतोय. पुन्हा एकदा चषक जिंकतील काय ते बघायला हवे.
जुने मुंबईकर राकेश कुमार आणि अनुपकुमार यावेळेस प्रशिक्षकांच्या भुमिकेत आहेत.
या वर्षी कबड्डी नियमित पाहायला मिळेल काय आणि मिळाली तर शेवटपर्यंत उत्साह टिकून राह्तो का ते बघणे रोचक ठरेल.
जयपुर आणि बंगाल च्या सामन्या दरम्यान आज पहिल्यांदाच मालकिन बाई ऐश्वर्या आणि आराध्या प्रेक्षकांत दिसल्या. यु मुंबा आणि पुणेरी पलटन च्या सामन्यासाठी विराट कोहली प्रेक्षक म्हणून हजर होता.
वर्गीकरण
वाचने
2480
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपलं माणूस यु मुंबाचा
हातातला सामना घालवला हो !
होय
In reply to हातातला सामना घालवला हो ! by धर्मराजमुटके