काहि समजुति................
.........................
शनिवारी चणे-फुटाणे खाउ नये, नाहीतर गरिबी येते...... याला आधार कृष्ण-सुदाम्याच्या गोष्टीचा दिला आहे. कृष्ण-सुदामा गुरुगृही एकदा जंगलात गेले असतांना वादळी पावसात अडकले होते. त्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सुदाम्याला गुरुपत्नीने दिलेले ओले चणे/ हरबरे त्याने एकट्याने खाउन टाकले, श्रीकृष्णाला दिले नाही. म्हणुन त्याला गरिबी आली
१)फळं झेलु नये, नाहीतर महाग होतात.
२)जेवायला वाढतांना पोळी बोटांमधे कात्रीसारखी पकडु नये.
३)अन्नाचा घास खातांना एक बोट(तर्जनी) उंचावत मुखात घालु नये.
४)जेवतांना डावा हात जमिनीवर ठेउन जेउ नये.
४) टीफीन देतांना त्यात ३ चपात्या देउ नये. २ किंवा ४ द्याव्या. तीनच चपात्या खाणारा असला तर एका चपातीचं तुकडा मोडुन ठेवावा. याचं कारण म्हणे कुणी 'गेल्यावर' ३ र्या दिवशी 'सावडायला' जातांना स्मशानात नैवेद्य ठेवावा लागतो, त्यात ३ पोळ्या देतात म्हणुन.
५)खुर्चीवर बसुन पाय हलवु नये
६)डाव्या हाताने कुठलिही वस्तू ठेवू नये. ती हरवते वा नंतर लवकर सापडत नाही
७)अंघोळ झाल्यावर बादली पूर्ण रिकामी करु नये,.थोडं तरी पाणी ठेवावं..
..एका दिवसात २ अंघोळी करु नये..
८)शनिवारी मीठ व तेल आणू नये. हातावर मीठ देवू नये. मीठ उसने मागू नये. संध्याकाळी दूध विरजण्यास लावू नये. रविवारी दही घूसळू नये. तेल तूप एकत्र विकत आणू नये. निरसं दूध तसेच तापविण्यास ठेवू नये. आधी पातेल्यात चमचाभर तरी पाणी टाकावे व मग दूध पातेल्यात तापविण्यास टाकावे. त्यामुळे दूभत्या गायीची वा म्हशीची कास जळत नाही. संध्याकाळी लाल मिरची कूटू नये. अशा अजूनही जुन्या समजूती आहेत.
९)पैसे देण्याघेण्याचा व्यवहार उजव्या हातानेच करावा.
बोटाच्या कात्रीत पैसे पकडु नयेत
आपण पण धागा पुढे न्यावा आपले अनुभव लिहित जावेत
22नंदू शिंदे, अभिजीत परांजपे and 20 others
12 comments
1 share
Like
वाचने
11304
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
दारू पिण्याअगोदर दोन थेबं
मिपा वर जिलब्या टाकू नये
22नंदू शिंदे, अभिजीत परांजपे
https://www.maayboli.com/node
what is this?
किमान एक अंडरस्कोअर तरी द्यावा...
पाडलेल्या जिलेबीचीलिहिलेल्या लेखाची इतर मिपाकर टर उडवतात.बीअर थेट बाटलीने पिऊ नये.
तंदूरी अथवा फ्राईड चिकन , हे
In reply to बीअर थेट बाटलीने पिऊ नये. by वामन देशमुख
संध्याकाळी शुभंकरोती म्हणावी,
© वामन देशमुख
शय्येवर* झोपताना शक्यतो
मिपा संपादकांना श्या देउ नये.
:) :) :) :) :) :)
ही पण एक जुनी समजूत ---
काही श्रध्दा...
उशिरा सुचलेले शहाणपण वाटसपवर