आज निवडणुकीचे वातावरण सर्वत्र असताना निवडणूकीच्या निकालानंतर महाराष्ट्राला व मराठी समाजाला काय मिळेल हा महत्त्वाचा विषय आहे. ह्या आधी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला काय मिळाले होते? आपल्या महाराष्ट्रातून चार पाच खासदार मंत्री झाले म्हणून महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती झाली असा काही ईतीहास आहे का? महाराष्ट्रातून तीनचार मंत्री मध्ये दोन ते तीन हमखास अमराठी असल्याने त्यांना महाराष्ट्र व मराठी बद्दल किती आपुलकी असेल हे शंकास्पद आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून उभ्या असलेल्या उमेदवाराला आपण महाराष्ट्रासाठी व मराठी समाजाला काय मिळवून देणार हे विचारले पाहिजे किंबहुना महाराष्ट्र व मराठी साठीच काम करेल अशा उमेदवाराला निवडून देउ असे खडसावले पाहिजे
वर्गीकरण
मिसळपाव
.
In reply to . by उपयोजक
प्रचंड वाढती लोकसंख्या
श्रीलंका देशात बाॅब स्फोट झाले
सर्तक रहा
In reply to सर्तक रहा by सुबोध खरे
मराठी चे योग्य शब्द वापरा
एडिट करता येते ना,
कृपाशंकर सिंह सारखा जौनपूर
In reply to कृपाशंकर सिंह सारखा जौनपूर by विजुभाऊ
परप्रातीयाची मतदारसंस्या वाढल्यास मुख्यमंत्री ही परप्रातीय होइल
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
In reply to साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर by प्रसाद_१९८२
महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती कडेच लक्ष द्या
In reply to महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती कडेच लक्ष द्या by स्वामि १
स्वामीजी,
In reply to स्वामीजी, by भंकस बाबा
भंकस बाबा, मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी आपली गरज आहे
In reply to भंकस बाबा, मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी आपली गरज आहे by स्वामि १
स्वामीजी,
In reply to स्वामीजी, by भंकस बाबा
१०५ हुतात्मा नां श्रद्धाजली म्हणून
In reply to १०५ हुतात्मा नां श्रद्धाजली म्हणून by स्वामि १
स्वामीजी,
In reply to स्वामीजी, by भंकस बाबा
१०५ हुतात्मा नां श्रद्धाजली म्हणून
In reply to १०५ हुतात्मा नां श्रद्धाजली म्हणून by स्वामि १
सोप्पा उपाय
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
परप्रातीय उद्योजक आपल्याच राज्यात उद्योग का नाही चालू करतात?
In reply to परप्रातीय उद्योजक आपल्याच राज्यात उद्योग का नाही चालू करतात? by स्वामि १
कसे काय
In reply to कसे काय by माईसाहेब कुरसूंदीकर
फक्त युपी आणि बिहार आणि बंगाल ह्याच राज्यातील लोकांना इथे म्हणता
In reply to परप्रातीय उद्योजक आपल्याच राज्यात उद्योग का नाही चालू करतात? by स्वामि १
काय उचलली जीभ लावली टाळ्याला?
काही गोष्टीचं बारीक विचार करावा
In reply to काही गोष्टीचं बारीक विचार करावा by Rajesh188
मराठी माणसाचा साधेपणाचा परप्रातीयांनी फायदा घेतला.
In reply to काही गोष्टीचं बारीक विचार करावा by Rajesh188
सर्व राज्य कष्टी
आता पर्यंत फक्त maharshtra झळ सोसत होता
राज्यकर्ते हेतुपूर्वक परप्रातीयांच्या विरोधात बोलत नाहीत
सुधारणा म्हणजे नेमके काय?
मराठी लोकांचे फालतू देशप्रेम महाराष्ट्राच्या मुलावर येईल
In reply to मराठी लोकांचे फालतू देशप्रेम महाराष्ट्राच्या मुलावर येईल by Rajesh188
हे महाराष्ट्राच्या मुला
In reply to हे महाराष्ट्राच्या मुला by अनन्त अवधुत
देश प्रेमाची धुळ मराठी माणसाने नीट अभ्यासावी
In reply to मराठी लोकांचे फालतू देशप्रेम महाराष्ट्राच्या मुलावर येईल by Rajesh188
मराठी लोंकाचे
In reply to मराठी लोंकाचे by भंकस बाबा
मराठी चा स्वाभिमान बाळगाच पाहिजे.
In reply to मराठी लोकांचे फालतू देशप्रेम महाराष्ट्राच्या मुलावर येईल by Rajesh188
लांगोट काढून नागडे होण्या
लांगोट काढून नागडे होण्या एवढे नक्कीच नसावे .हेच तत्व, इतर कोणताही मुद्दा (उदा : तुम्ही मांडत असलेला) मांडताना, लक्षात ठेवण्याजोगे आहे, नाही का?! :) ;)In reply to लांगोट काढून नागडे होण्या by डॉ सुहास म्हात्रे
.
भाषा बदलत गेली आहे वेळेनुसार
In reply to भाषा बदलत गेली आहे वेळेनुसार by Rajesh188
जाऊद्या हो राजेश१८८
प्रसाद1982,
प्रसाद 1982
राजेश११८, योग्य परिक्षण.
In reply to राजेश११८, योग्य परिक्षण. by स्वामि १
महाराष्ट्रात व मुंबईत जे पोषक
महाराष्ट्रात व मुंबईत जे पोषक वातावरण मराठी माणसाने निर्माण केले तसे उर्वरित भारतात कोठेच नाही आहे.-- तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही भारत फिरलाच नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल.In reply to महाराष्ट्रात व मुंबईत जे पोषक by प्रसाद_१९८२
प्रसाद 1982
कळत आहे सर्वांना पण कबूल करणार नाहीत
In reply to कळत आहे सर्वांना पण कबूल करणार नाहीत by Rajesh188
विदा ??
खरे लीहतोय
हा धागा आता वास्तवतेची
In reply to हा धागा आता वास्तवतेची by डॉ सुहास म्हात्रे
सुहास म्हात्रे
In reply to सुहास म्हात्रे by Rajesh188
भारतात दिल्ली, कोलकाता,
सुहास जी
In reply to सुहास जी by Rajesh188
उत्तम !
In reply to उत्तम ! by डॉ सुहास म्हात्रे
जे सत्य आहे ते मराठी माणसा समोर आहे
In reply to सुहास जी by Rajesh188
याबाबतीत तुम्हाला थोडीशी मदत.
In reply to याबाबतीत तुम्हाला थोडीशी मदत. by डॉ सुहास म्हात्रे
भारतातील इतर राज्याचे प्रश्न तिकडचे रहिवासी सोडतील
In reply to याबाबतीत तुम्हाला थोडीशी मदत. by डॉ सुहास म्हात्रे
भारतातील इतर राज्याचे प्रश्न तिकडचे रहिवासी सोडतील
कायद्याची भाषा
ह्या कायद्याचं वापर महाराष्ट्र करू शकतो
Dr suhas
असे एकच शहर भारता मधील सांगा
असे एकच शहर भारता मधील सांगा आणि नंतर बिनबुडाचे कमेंट ध्यासंदर्भ : https://www.misalpav.com/user/32316 हे तुम्ही लिहिले होते ना ? त्यानंतर मी काही शहरांची नावे सुचविली तेव्हा तुम्हीच...ह्या शहरांची आणि मुंबई ची तुलना खालील पॉइंट वर गूगल वर शोधतो आणि रिझल्ट copy pest Karun इथे कमेंट देतोसंदर्भ : https://www.misalpav.com/comment/1032220#comment-1032220 असे लिहिले होते ना ? म्हणजे आतापर्यंत सगळे मुद्द्याला धरूनच चालले होते. मग आता घुमजाव कशाला ? गुगलवरची माहिती तुमच्या सोईची नाही हे अगोदरच माहीत होते. :) ते काहीही असो. तुमच्याशी चर्चा करण्यात "फायदा/वेळेचा व्यय" यांचे प्रमाण अत्यंत व्यस्त होत आहे. तेव्हा, तुम्ही तुमचे चालू द्या. यापुढे मी प्रतिसाद दिला नाही तर, मला या चर्चेत अजिबात रस नाही, असेच समजा. शुभेच्छा !ओ म्हात्रे साहेब !!!
In reply to ओ म्हात्रे साहेब !!! by ट्रम्प
बाडिस