गेल्या तीन दिवसात एका फायनान्स कम्पनीच्या लोकांनी " काही कर्ज हवे आहे का " अशी विचारणा करण्यासाठी फोन केले आहेत.
या एकाच कम्पनीचे मला जवळजवळ २४ वेळा फोन आले आहेत.
प्रत्येक वेळेस नव्या व्यक्तीने , वेगळ्या क्रमांकावरून हे फोन येतात.
सहसा आपण वैयक्तीक मोबाईल क्रमांक कोणाला देत नाही.माझा क्रमांक " डू नॉट डिस्टर्ब" साठी नोंदणी केलेला आहे.
तरीही हे फोन येतच रहातात. फोन केलेल्या इसमास विचारले की मला तुमच्या मॅनेजरशी बोलायचे आहे. तर उत्तर मिळते की " माझे मॅनेजर इथे नाहीत"
माझा नंबर कुठून मिळाला असे विचारले तर उत्तर दिले जाते की कंपनीच्या डेटाबेस मधून मिळाला.
हा डेटाबेस कोण देते विचारचे तर तो प्रश्न टाळला जातो.
मी वैतागलोय. हैराण झालोय. झक मारली आणि मोबाइल घेतला असे झालेय. समोर माणूस दिसला असता तर त्याचे थोबाड फोडले असते इतका राग आलाय.
या फायनास कंपनीवर कोर्टात फिर्याद / पोलीसात तक्रार देता येईल का?
एकसारखे फोन करून मानसीक त्रास देणार्या त्या फायनास कंपनीला धडा शिकवायचाय.
तुम्हाला कोणाला अस अनुभव येतोय का?
तुम्ही यावर काय उपाय केलात?
मार्गदर्शन हवे आहे.
वाचने
21723
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो. असे फोन बर्याचदा येतात.
" डू नॉट डिस्टर्ब" साठी
असा फोन आला तर चिडायचं नाही.
मिचक्यांचे आवाज काढणे ..
हे साले एका कळपातच वावरतात ..
इतकं काय टेन्शन?
हा .... हा ..... हा ... !
In reply to इतकं काय टेन्शन? by अभ्या..
सद्या अभ्या..च्या प्रतिभेला
In reply to इतकं काय टेन्शन? by अभ्या..
TRAI चा DND अँप्लिकेशन गुगल
माझा अनुभव,
माझा अनुभव,
पण या कंपन्याना धडा कसा
विजुभाऊ तुम्ही त्यांना
In reply to पण या कंपन्याना धडा कसा by विजुभाऊ
विजूभाऊ
In reply to पण या कंपन्याना धडा कसा by विजुभाऊ
सोपा उपाय
In reply to पण या कंपन्याना धडा कसा by विजुभाऊ
माझा वैयक्तिक अनुभव
मला फोन आला कि मीच त्यांना
ते निष्पाप आहेत. फक्त नको असे
In reply to मला फोन आला कि मीच त्यांना by महासंग्राम
अगोदर मी पण खूप वैतागलो होतो
मी पण तेच करतो ..
In reply to अगोदर मी पण खूप वैतागलो होतो by उगा काहितरीच
परत करायला सांगू नका. ते
In reply to मी पण तेच करतो .. by आनन्दा
खरंय. मी पण असंच करतो. नो
In reply to अगोदर मी पण खूप वैतागलो होतो by उगा काहितरीच
विजुभाऊ
उ.गा. जे काही म्हणत आहेत ते
समोरची व्यक्ती बँक किंवा
ट्रूकॉलर
true caller
In reply to ट्रूकॉलर by फुटूवाला
मलाही मध्यंतरी असे फोन कॉल्स
अहो पिंटयाराव,
In reply to मलाही मध्यंतरी असे फोन कॉल्स by पिंट्याराव
थेट मराठी
In reply to मलाही मध्यंतरी असे फोन कॉल्स by पिंट्याराव
मलाही मध्यंतरी असे फोन कॉल्स
१) असे कॅाल्स त्या कंपनीतून
हे लोक रॅण्डमली कोणालाही फोन
ट्रुकॉलरमुळे माझा फोन संथ
.
In reply to ट्रुकॉलरमुळे माझा फोन संथ by मराठी कथालेखक
बँकेला मराठी शब्द अधिकोष !
In reply to . by शब्दानुज
संचयनी!
वरचे सर्व प्रतिसाद वाचले तर
तुम्ही काहीही केले तरी हे
In reply to वरचे सर्व प्रतिसाद वाचले तर by विजुभाऊ
तुम्ही कितीही प्रयत्न केला
In reply to वरचे सर्व प्रतिसाद वाचले तर by विजुभाऊ
.
चिडू नका. ते लोकांचा काही दोष
तसेच TRUECALLER इन्स्टॉल करून
मला तर कधी कधी असे वाटते की
बरोबर
In reply to मला तर कधी कधी असे वाटते की by तेजस आठवले
TruCaller