अंदाज तुमचा, आमचा, मिपाकरांचा.
आजवर मिपाच्या मुख्य फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे धागे काढायची संधी मिळाली ( थ्यांक यू मिपा!) पण राजकारणाशी संबंधित धागा मात्र कधी काढला नव्हता. तेव्हा, आज राजकारणाशी संबंधित एक धागा. होऊ द्या खर्च.. वगैरे, वगैरे! आणि इतकी वर्षं मिपावर असून एकही राजकारण विषयक धागा काढला नाही, ह्याची एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे सुद्धा.
स्वतःची राजकारण विषयक मतं मिपावर मांडली नसली (मत असलं तरी ते मांडण्याइतका माझा अभ्यास नाही ) तरी मिपावरील राजकारण विषयक धागे वाचायला - त्यातले वितंडवाद टाळून - मला प्रचंड आवडतं. ह्या धाग्यांची वाचनसंख्या पाहता, बरेच जण हे धागे वाचत असावेत. मिपावर राजकारणाचा अभ्यास असणारे जाणकार आहेत -(त्यांची मते जाणून घ्यायची उत्सुकता आहेच)- तरी, अजून यंदाच्या निवडणुकांबाबत अंदाज वर्तवणारा धागा आला नाही बघता, म्हटलं, असा एक धागा काढावा. निवडणुकीच्या वातावरणात, कुठे कोण निवडून येईल? राज्य पातळीवर, देश पातळीवर कोणता पक्ष आपलं अस्तित्व पुराव्यानिशी शाबीत करेल, असं तुम्हांला वाटतं?
बोला, बोला! आपापले अंदाज, अपेक्षा, आकडेवारी मांडा मिपाकर मंडळी. फक्त नो वितंडवाद आणि नो तू तू मी मी. ओके? धन्यवाद!
माझा लिंबूटिंबू अंदाज आणि अपेक्षा: मागील वेळी भाजपची जशी लाट होती, तशी ह्या वेळी नसेल, तरीही बरेच ठिकाणी निसटते का होईना, भाजपाच्या पदरात विजय पडतील. काँग्रेसची टक्केवारी वाढेल पण दिल्ली का दरबार दूर होगा. काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांची स्वतःच्या फायद्याची आणि देशाला रसातळाला नेणारी राजकारणं थांबली, संपली तर बरं होईल.
शेवटी, देशाची भरभराट व्हावी, सामान्य माणूस सुखी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा, अशा आपल्या माझ्या माफक अपेक्षा.
तेव्हा, सुरू हौद्यात चर्चा.
वाचने
130504
वाचनखूण
प्रतिक्रिया
217
ADMIN साठी विनंती
फेज १ ते ४ एकत्रीत मतदान टक्केवारी तक्ता.
मतदानाची टक्केवारी फेजप्रमाणे
मध्यप्रदेशची धक्कादायक टक्केवारी
In reply to मध्यप्रदेशची धक्कादायक टक्केवारी by शाम भागवत
उत्साहाची लाट ?
In reply to उत्साहाची लाट ? by गामा पैलवान
मला तुमचा मुद्दा कळला नाही.
In reply to मला तुमचा मुद्दा कळला नाही. by शाम भागवत
फेरीवार मतदानाचा इतिहास
मप्र व राजस्थानची टक्केवारी नव्याने देतोय.
अभ्याजी, शब्दानुज, ढब्या व
In reply to अभ्याजी, शब्दानुज, ढब्या व by शाम भागवत
आमचे उत्तर आम्ही
In reply to अभ्याजी, शब्दानुज, ढब्या व by शाम भागवत
धन्यवाद
श्याम,
In reply to श्याम, by डँबिस००७
तर्क करताना आपले राग लोभ
In reply to तर्क करताना आपले राग लोभ by शाम भागवत
आपल्या कडे जिवनकालात ४
In reply to आपल्या कडे जिवनकालात ४ by डँबिस००७
काही कळलं नाही.
एके काळी हिंदु आतंकवाद ,
जम्मू काश्मीर
In reply to जम्मू काश्मीर by बबन ताम्बे
अरे वा!
In reply to अरे वा! by गामा पैलवान
फारसं उत्साहवर्धक नाही गा पै
NDA = 400
खयाली पुलाव !! आणि तो पण
In reply to खयाली पुलाव !! आणि तो पण by अभिजित - १
भाजप १५० / १७५ च्या वर जात
In reply to खयाली पुलाव !! आणि तो पण by अभिजित - १
तुमचा विदा कुठे आहे ??
In reply to खयाली पुलाव !! आणि तो पण by अभिजित - १
अभिजीत साहेब
हि निवडणुक
In reply to हि निवडणुक by प्रसाद_१९८२
दिवसेंन दिवस त्यांच्या
In reply to दिवसेंन दिवस त्यांच्या by डँबिस००७
तुमचे बरोबर आहे.
In reply to तुमचे बरोबर आहे. by प्रसाद_१९८२
प्रसाद,
In reply to हि निवडणुक by प्रसाद_१९८२
प्रसाद भाऊ
ते सर्व जावुंद्या. सकाळ वाचलात का?
एक आठवण करून द्यावी म्हटलं.
माझा अंदाज
In reply to माझा अंदाज by जालिम लोशन
आणि अपेक्षा? ;)
In reply to माझा अंदाज by जालिम लोशन
विनोद प्रचंड आवडला!
युपीमधे मतदान टक्केवारी
बिहारमधे मतदान वाढायला लागलंय
बंगाल मधे मतदानाची टक्केवारी इतकी जास्त कशी?
अहो, तिथे नेहमीच जास्त असते.
उत्तर प्रदेशमधे सपा + बसपा
In reply to उत्तर प्रदेशमधे सपा + बसपा by शाम भागवत
अक्षय यादव यांना ४३.४१% मते
फेज १,२,३ एकत्रीत मतदान
फेज १,२,३,४,५ एकत्रीत मतदान
In reply to फेज १,२,३,४,५ एकत्रीत मतदान by शाम भागवत
तुम्ही बरिच मेहनत घेतायत!
In reply to तुम्ही बरिच मेहनत घेतायत! by जालिम लोशन
आयोगावर विश्वास ठेवायचा. त्या
२०१४ साली सरासरी मतदान ६६.४०%
In reply to २०१४ साली सरासरी मतदान ६६.४०% by शाम भागवत
लवकर या...
In reply to लवकर या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो +१
In reply to २०१४ साली सरासरी मतदान ६६.४०% by शाम भागवत
@बिरूटे सर,
In reply to @बिरूटे सर, by शाम भागवत
मी म्हटलं होतं...
In reply to मी म्हटलं होतं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गावावरून आलो परत ;)
एक्झिट पोल..
In reply to एक्झिट पोल.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहन होत नाही, सांगता ही येत
In reply to एक्झिट पोल.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चार दिवस कळ काढा
NDTV वरचा Exit Poll बघत होतो
एग्झिट पोल आल्यानंतर
PM will be from Third Front
In reply to PM will be from Third Front by आदेश007
तुमच्या अंदाजाचा आदर आहे
घोडा मैदान जवळ आलयं :)
भागवत साहेब
भाजप स्वबळावर ३०० गाठत आहे.
In reply to भाजप स्वबळावर ३०० गाठत आहे. by शाम भागवत
भागवत साहेब
In reply to भागवत साहेब by भंकस बाबा
_/\_
In reply to भाजप स्वबळावर ३०० गाठत आहे. by शाम भागवत
अभिनंदन
In reply to भाजप स्वबळावर ३०० गाठत आहे. by शाम भागवत
उत्तम विश्लेषण भागवत साहेब ...
अशा प्रकारे कमळ फुललेले आहे!
In reply to अशा प्रकारे कमळ फुललेले आहे! by यशोधरा
बघा, लोकांचा विश्वास बसत
नव्या सरकारला शुभेच्छा...!!