Skip to main content

भाग 4 - सिंहगडावरील रात्रीचे समर कसे घडले असेल?

शशिकांत ओक यांनी या दिवशी प्रकाशित केले.

भाग 4 - सिंहगडावरील रात्रीचे समर कसे घडले असेल?

1 1 2 2

गडाचा 2 डी व 3 डी नकाशा

3 3

4. सध्या दिसणाऱ्या वास्तू कुठे आहेत, याचा नकाशा

4 4

5. त्या कालात गडाची ठेवण आणि जागांचा परिचय - बालेकिल्ला, त्यात शिरायला पुणे आणि कल्याण बाजूंचा दरवाजा, त्यात उदेभानाचे निवासस्थान (उ) आणि बाहेरच्या मोकळ्या जागेत राहुट्या, जनावर पागा, गवत गंजी, तानाजीचा नियंत्रण तळ

5 5

6. गडाची विविध भागांची रुपे...

6 6

7. हनुमान गढी, झुंजार बुरुज ... राजगडावरून आलेले 300 मावळे सायंकाळ पर्यंत जमले, किती आले, याची गिनती झाली. कं अ (ए) बरोबर जादाच्या दोरशिड्या, वर चढले की कलावंतीणीच्या बुरुजाला फत्ते करून जनावरांच्या पागेकडे कूच, कं. ब (बी) दरवाजे फोडायचे, लढाईचे साहित्य घेऊन तयार. कं. क (सी) झुंजार बुरुजाकडील सर्व गस्ती ठाण्यांचा सफाया व नियंत्रण केंद्राची जुळवणी, कं ड (डी) 200 मावळ्यांसह तानाजींचे अंधार पडून गेल्यावर शत्रूला चाहून लागली नाही याची खात्री झाल्यावर आगमन.

बरोबर आणलेले खाणे व पिणे आटपून वरून येणाऱ्या दोर शिड्यांची वाट पहात....

7 7

8. दबा धरलेले मावळे वर चढायला लागले...हालचाली कशा झाल्या ते डेमोत पहायला मिळेल

8 8 9 9 10 10

पुढे चालू...

शशिकांत ओक

मित्रांनो, तंत्रज्ञ सदस्यांना विनंती... इथे PPT मधील हालचाली दाखवायला शक्यआहे का? असेल तर काय करावे. व्य नि वरून संपर्कात राहू शकेन...
30/03/2019 - 11:31 Permalink
दुर्गविहारी

खुप अभ्यासपूर्ण आणि सखोल माहिती असलेले धागे. जमल्यास व्हिडीओ करून यु ट्युबवर अपलोड करता येतात का पहा. त्याची लिंक ईथे दिल्यास अँनिमेशनसुध्दा पहाता येईल.
30/03/2019 - 22:32 Permalink
शशिकांत ओक

दुर्गविहारीजी, काही काळानंतर योग्य मदत मिळाली की जरूर प्रयत्न करेन. कदाचित लोकांचा प्रतिसाद हळू हळू मंद होतोय कि काय असे वाटते... लवकर भाग 5 सादर करत आहे.
01/04/2019 - 12:12 Permalink