मिसळपाव वर शशिकांत ओक यांनी ऐतिहासिक घटनांवर बरेच लेखन केले आहे. १७ मार्च ला इतिहास संशोधक मंडळात भाषण होणार होते. काही कारणांनी माझ्यासारख्या अनेक जणांना व्याख्यान ऐकायला जमले नसेल त्यांच्यासाठी ओक यांना यांनी सादर केलेल्या व्याख्यानातील मुद्दे सांगावे.
ही विनंती करत आहे.
मिपाकरांना दुजोरा द्यावा.
वर्गीकरण
मिसळपाव
+1
धन्यवाद
त्यांना वैयक्तिक विनंती
In reply to त्यांना वैयक्तिक विनंती by दुर्गविहारी
दुर्ग विहारी, नंदा करमरकर आणि आनंदा आणि इतर मिपाकरांनो
+१
काही स्लाईड्स सादर...
मित्रांनो, आपल्याला काही कारणांनी व्याख्यान ऐकायला मिळाले नाही म्हणून त्यातील सुरवातीच्या स्लाईड्स शीर्षक 1
शीर्षक 2
एका वेगळ्या धाग्यावर पुढील सादरीकरण करीन...
+१
पुढील भाग 1 , 2 सादर केले...