आत्ताच समजलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील "महाराष्ट्र सदनावर" राष्ट्रवादी सेनेच्या बिहारी कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला आहे.
"अति झाले आणि हसु आले "म्हणायची वेळ आली आहे.
आता गप्प बसलो तर कायम गप्पच बसावे लागेल.
पिसाट सुटलेल्या बिहारींना आणि त्यांच्या लालुसारख्या पुचाट नेत्यांना एकदाच महाराष्ट्राचे पाणी दाखवायलाच हवे.जेणे करुन कायमचे फिरलेले डोके ताळयावर येईल.
ही विषवल्ली वेळिच ठेचायला हवी नाही तर उभ्या महाराष्ट्रावर आणि मराठी जनतेवर पश्चाताप करण्याची वेळ येइल हे निश्चित.
आता तरी दिल्लीत बसुन खुर्च्या उबवणारे महाराष्ट्राचे प्रतिनिधी काही करणार आहेत? की छत्रपतींच्या महाराष्ट्राची होत असलेली विटंबना अशीच उघड्या डोळ्याने बघत बसणार आहेत.
समस्त मराठी जनतेने या विरोधात आपला आवाज उठवला पाहिजे.
पुर्ण बातंमी साठी
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
वाचने
3582
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिन्क आलीच
लिन्क
आता तरी
सहमत आहे
१००% सहमत अनामिकाशी
सहमत आहे
ते पण...
सहमत....
महाराष्ट्र सदन म्हणजे ...
नाही हो
In reply to महाराष्ट्र सदन म्हणजे ... by छोटा डॉन
छट पूजा...
हे वाचा
अरे त्या ४