गुगल ईज व्हेरीफाईंग द फोन ?
काल माझ्या फोनमद्दे एक मेसेज येत होता जो असा होता
(T2Sh9NwRth7I) Google is verifying the phone# of this device as part of setup. Learn more: https://goo.gl/LHCS9W
यात दिलेली बेबसाईट ही ऑफिशियल वाटत आहे. आणि ज्या नंबरवरून हा मेसेज आला आहे तो आहे
५६१६११७९
इथपर्यंत ठीक.
पण नंतर यासारखा मेसेस काही दहा आकडी मोबाईल नंबरला आपोआप पाठवला जात आहे.
मोबाईलमधुन हे मेसेस परस्पर पाठवले जात आहेत.
आता त्या सिममद्दे पैसेच नसल्याने तो मेसेज पाठवला न जाता फेल म्हणून येत आहे.
मात्र त्याच फोनमधील दुस-या सिमद्बारे एक मेसेज पाठवला गेला आहे.
एखाद्या नंबरला ब्लॉक केले की दुस-या नंबरला मेसेज पाठवला जात आहे. ट्र्कॉलरवर हे नंबर स्पॅम म्हणून दाखवत आहेत.
यानंतर सगळा फोन फॉरमॅट केला आणि ऍप्स उडवले तरी पुन्हा तोच प्रकार चालू आहे.
त्यांच्या मेसेजमधल्या दुव्यावर जाऊन हow other may contact u मद्दे Dont use my mobile number असे सेंटीग ठेवले आणि गुगल सव्हिसेसला मेसेजला अॅक्सेस होता तो बंद केला. नंतर मेसेज आलेले नाहीत.
यात माझ्या मेलवर कुठलेही नवीन डिव्हाईस ऍड झालेले दाखवत नाही.
मग तो मेसेज १० आकडी मोबाईल नंबरवर परस्पर पाठवण्याचा प्रकार नेमका काय आहे ?
कुठली नविन सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ?
ज्या नंबवर मेसेस पाठवले गेले ते नंबर
+917527059808
+918828898053
+917527059807
याद्या
6994
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
ट्रुकालर काढणे.
ट्रू कॉलर का काढायला सांगताय
In reply to ट्रुकालर काढणे. by कंजूस
भक्त प्रल्हाद च्या
नाही हो..
In reply to भक्त प्रल्हाद च्या by ट्रम्प
हायला....
फोन चोरीला गेल्यावर दोन तीन
नाही हो..
In reply to फोन चोरीला गेल्यावर दोन तीन by कंजूस
ओ एस अपडेट
स्पॅम कॉल्स /sms
हा त्रास सुरू झाल्या
मेसेज नक्की काय आहे?
गूगलने हटवलेली 85 घातक अॅप्स तुमच्या फोनमध्ये नाहीत ना?