प्रवासासाठी खासगी वाहन व्यवस्था याबाबत विचारणा
नमस्कार
सर्व प्रथम ह्या साहित्य प्रकारात हे लेखन करण्याबद्दल क्षमस्व. "प्रश्नोत्तरे" विभागात लिहीण्याचा प्रयत्न केला पण "Access denied" असा शेरा आला. म्हणून इथे लिहीत आहे.आमचा (२ व्यक्ती) नागपूरहून हेमलकसा, आनंदवन आणि सोमनाथ या तीन ठिकाणांना पुढच्या महिन्यात भेट द्यायचा plan आहे. प्रत्येक ठिकाणी एक रात्र मु़क्काम आहे. परंतु एका ठिकाणहून दु स-या ठिकाणी जाण्याची सोय आपली आपण करावी लागते. त्यांच्याकडून contact numbers मिळू शकतात पण मिपाक रांपैकी कोणास नागपूरहून अशी सुविधा पुरवणा-यांबद्द्ल माहिती असल्या़स कॄपया जरुर सांगावे.
तसेच अशी ट्रीप कुणी केली असल्या़स काही सूचना/ टीप्स असतील तर त्याही शे अर कराव्यात ही विनंती.
*** सदर लिखाण आवश्यक असल्या़स योग्य त्या ठिकाणी हलवण्याची 'Admin' ना नम्र विनंती.
धन्यवाद!
प्रिया
वाचने
5669
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
तुमच्यापैकी कोणाला गाडी
धन्यवाद सतिशजी. आमच्यापैकी
अरे रे, मग तुम्ही नागपूर
धन्यवाद सतिश जी,
ह्या साईटवर काही तपशिल आहेत,
उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद
In reply to उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद by priya_d
:-)