अवनी हम शरमिंदा है...
वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे,
प्रत्येक वाघाची एक स्वतःची हद्द असते , सहसा दुसऱ्या कुठल्या हिंस्त्र प्राण्याला तिच्या हद्दीत येण्याची परवानगी नसते, २ बछडे सांभाळायचे त्यांचे रक्षण करायचे आणि या जगात उद्या एकटे जीवन जगण्यासाठी तयार करायचे, शिकार शिकवायची, आत्मरक्षण शिकवायचे, लाड करायचे प्रसंगी कठोर व्हावे लागते हे सगळे करताना.
आणि या वाघिणीवर आरोप काय तर १३ लोकांचे प्राण घेतले म्हणे.. त्यातील ३ लोकांचे शवचिकित्सा केल्यावर त्याच्या जखमेवर अवनीची थुंकी आढळली. म्हणजेच तिने ठार केले. पण खाल्ले नाही. खाल्लेही असेल बहुदा. पण बाकी १० जणांच्या मृत्यूचे कारण काय ? माहित नाही. तरीही १३ लोकांच्या हत्येचे आरोप.
बरं मारलेही असतील तिने १३ जण , पण काय ती तुमच्या घरात घुसून हल्ला करत होती? अरे तुम्हीच वनक्षेत्रात शेती सुरु केलीत वनरक्षकांना हाताशी धरून, तेंदूपत्ते गोळा करायला तिच्या हद्दीत शिरलात..मग २ पिल्लांची आई असलेली वाघीण ती तिला धोका वाटल्यावर काय करणे अपेक्षित होते तिने?
वन्यप्राणी आणि वनसंपदा सांभाळण्यासाठी आपल्याकडे एक स्वतंत्र विभाग आहे, त्यासाठी एक मंत्री, एक राज्यमंत्री, आणि एक आय ए एस अधिकारी देखील नेमलाय . पण या प्रगत राज्याच्या वनविभागाला एक वाघ जिवंत पकडता आला नाही हि शरमेची नाही तर संताप आणणारी बाब आहे. तुम्हाला १३ महिने पाठलाग करून २ पिलांच्या आईला जिवंत पकडता आले नाही? खरंच प्रामाणिक प्रयत्न झाले का?
अवनीला मारल्यानंतर आता तिच्या २ पिलांचे काय ? जगातील का ती?
बरं या सगळ्या मोहिमेत संशय घेण्याला बरीच जागा आहे, १३ महिन्याचा शोध, रात्री केलेली कारवाई, त्यात दाट मारण्यासाठी पशुवैद्याचिकिसक असावा लागतो, तोही नव्हता सोबत, मग दाट कोणी मारला? नक्की दाट मारला का?
आज शवविच्छेदन करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगतिले ते म्हणजे अवनीला पाठमोरी असताना गोळी घातली गेलीये, दाट मारल्यावर तिथून रक्त निघणे अपेक्षित असते ते निघाले नाहीये., आणि महतवाचे म्हणजे शिकारी असगर अलीने गोळी नाही तर त्याच्या मुलाने शिकार केली आहे .....वर तो शिकारी असगर अली म्हणे तिची २ पिल्लेही नरभक्षक होऊ शकतात..म्हणजे याला हौस पूर्ण करण्याची अजून २ संधी.. अरे १३ महिन्याची पिल्ले माणसाची सोड, सशाची तरी शिकार करू शकतात का?
आणखी एक चीड आणणारी गोष्ट म्हणजे तिथली गावकऱ्यांनी अवनीची हत्या झाल्यावर गावात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.. कहर आहे .. गावातील, घरातील व्यक्ती ठार झाल्यावर दुःख हे होणारच पण या गावकऱ्यांना समुपदेशनाची गरज होती, जेणे करून हि घटना टाळता अली असती.
वन आणि वन्य प्राण्याचे महत्व समजावून सांगून गावकऱ्यांच्या मदतीने हातात हात घालून काम करता आले असते.
त्याच कसंय ना कि असे वाघ मारल्याने सरकारला कधी धक्का लागत नाही, जेमतेम मंडळी सोशल नेटवर्किंगवर विरोध निषेध करतात पण चिंता नसावी , आपले सरकार सुरक्षित आहे.
आणि हो जेव्हापासून मुनगंटीवार वनमंत्री झालेत तेव्हापासून ३ वाघ, १२ बिबटे, आणि २००च्या वर रानडुकरे मारण्याचे आदेश गेलेत आणि अमलात देखील आलेत.
सलाम मुनगंटीवार आपल्याला.
याद्या
27831
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
लिहायचं आहे, लिहिते थोड्या
बोलाल तितके थोडे आहे या
तुमच्या लिखाणातून एक मार्ग
विचारच करत होतो अजून अवनी
हेच म्हणतो....
In reply to विचारच करत होतो अजून अवनी by ट्रम्प
नितीन पालकर साहेब , वन्य
In reply to हेच म्हणतो.... by Nitin Palkar
अगदी माझ्या मनातील बोललात.
In reply to विचारच करत होतो अजून अवनी by ट्रम्प
अवनीला जिवंत पकडण्यापेक्षा
In reply to विचारच करत होतो अजून अवनी by ट्रम्प
हे म्हणजे दुष्काळी भागांतील
In reply to अवनीला जिवंत पकडण्यापेक्षा by सतिश पाटील
तुम्हाला त्या 13 लोकांचा
In reply to विचारच करत होतो अजून अवनी by ट्रम्प
' वाघ आहेत म्हणूनच जंगले आहेत
In reply to तुम्हाला त्या 13 लोकांचा by लोनली प्लॅनेट
अवनी
In reply to विचारच करत होतो अजून अवनी by ट्रम्प
हेच म्हणायचे होते...
In reply to अवनी by अनिरुद्ध.वैद्य
अवनीच्या मृत्यू साठी आपण सर्वच
वेगळा दृष्टिकोन मांडावा म्हणून हा प्रतिसाद देत आहे
लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे.
In reply to वेगळा दृष्टिकोन मांडावा म्हणून हा प्रतिसाद देत आहे by सर टोबी
असं वाटलं कन्हैय्या कुमार आला मिपा वर
.... Rights.....
In reply to असं वाटलं कन्हैय्या कुमार आला मिपा वर by गतीशील
गतिशील साहेब, ज्या गतीने आपण
धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल
In reply to गतिशील साहेब, ज्या गतीने आपण by सतिश पाटील
This is one of the best
In reply to धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल by गतीशील
पिंजरा लावून अवनीला जिवंत
तेच
In reply to पिंजरा लावून अवनीला जिवंत by मार्मिक गोडसे
एक बाजू ही पण
एकदा मागासलेल्या भागातुव
हा हा हा
In reply to एकदा मागासलेल्या भागातुव by विवेकपटाईत
@ गतीशील
कोर्टाचा स्पष्ट आदेश होता कि
काही पण....
In reply to कोर्टाचा स्पष्ट आदेश होता कि by लोनली प्लॅनेट
काही पण....
In reply to कोर्टाचा स्पष्ट आदेश होता कि by लोनली प्लॅनेट
कोणताही निष्पाप प्राणी किंवा
येवढालं बजेट जातय की
In reply to कोणताही निष्पाप प्राणी किंवा by गवि
मग थेट ठार करण्यात जास्त बजेट
In reply to येवढालं बजेट जातय की by अनिरुद्ध.वैद्य
एका वाघिणीपासुन
In reply to मग थेट ठार करण्यात जास्त बजेट by गवि
वन्य जीवनापेक्षा मानवी जीवन अधिक महत्वाचे आहे?
नितीन पालकर साहेब , वन्य जीवनापेक्षा मानवी जीवन अधिक महत्वाचे आहे? हे कोण ठरवणार ? माणूसच? नको. कशाला? ते वाघांनाच ठरवू द्या की! असंही समोर आलेल्या माणसाला मारु नये, त्याच्या मागं त्याची लेकरं असतील त्याचं कुटुंब उघड्यावर पडेल असा काहीतरी विचार करुनच ते माणसांना मारत असतील की! किंवा माणसांना कोणत्या पद्धतीनं मारावं, कोणत्या परिस्थितीत मारावं याची कडक नियमावली असेल व सर्व वाघ त्याचं कसोशिनं पालन करत असतील . तसंच अशा नियम न पाळता माणसांना मारणाऱ्या वाघांवर इतर मानवप्रेमी वाघ एखाद्याधाग्यासदृश्य जागेवर जोरजोरात चर्चा करुन त्या वाघाला टोचून टोचून बोलण्याची व एकटं पाडण्याची किंवा शिक्षा देण्याची तरतुद करतीलच. त्यामुळे कोणाचे जीवन महत्वाचे हे ठरवण्याची जबाबदारी वाघ प्रजातीला द्यायला आपली काहीही हरकत नाही ब्वा.सहमत
त्यामुळे कोणाचे जीवन महत्वाचे हे ठरवण्याची जबाबदारी वाघ प्रजातीला द्यायला आपली काहीही हरकत नाही ब्वा.code> तसपण जबाबदारी ही दूस-यांचीच असते. निष्पाप प्राण्यांच्या बद्दल असेल तर पोल्ट्री, कत्तलखान्यातल्या जिवांची काही किंमत नाही ? त्यांची रोज कत्तल असते. उगाच एका वाघाच्या म्रुत्युचा एवढा बाजार मांडला आहे, ते पण . . "तेरे कातिल जिंदा है " या चालीवर ?झेनबाई चुकलंच बघा आमचं , एवढी
In reply to सहमत by झेन
निष्पाप प्राण्यांच्या बद्दल
In reply to सहमत by झेन
निष्पाप
In reply to निष्पाप प्राण्यांच्या बद्दल by मार्मिक गोडसे
वाघाला मारण्यासारखेच पोल्ट्री
In reply to निष्पाप by झेन
पर्यावरणचे नूकसान
In reply to वाघाला मारण्यासारखेच पोल्ट्री by मार्मिक गोडसे
अवनी शुटआऊट
In reply to पर्यावरणचे नूकसान by झेन
विशुमित भाऊ, सोशल मिडियावर हे
In reply to अवनी शुटआऊट by विशुमित
+1
In reply to विशुमित भाऊ, सोशल मिडियावर हे by अस्वस्थामा
तुम्हाला एक गंमत माहितेय का?
In reply to अवनी शुटआऊट by विशुमित
हा धागा राजकीय स्वरूप न पकडो
In reply to तुम्हाला एक गंमत माहितेय का? by आनन्दा
अवनीला जे इतक्या जवळून गोळ्या
अवनी बाबतीत वन खात्याने
बाकी मिपावर दोन्हीना किंमत
In reply to अवनी बाबतीत वन खात्याने by विशुमित
दोन शब्द
In reply to अवनी बाबतीत वन खात्याने by विशुमित
वन्यजीव व्यवस्थापन
(No subject)
न रहावून विचारतोय.
नाही हो नाही वाचला
In reply to न रहावून विचारतोय. by अस्वस्थामा
नाही हो नाही वाचला
In reply to नाही हो नाही वाचला by अनिरुद्ध.वैद्य
वाचला.
In reply to नाही हो नाही वाचला by अस्वस्थामा
अवघडय
In reply to वाचला. by अनिरुद्ध.वैद्य
'दिवसा अथवा रात्री, ओपन जिप की बंदिस्त जीप'
In reply to अवघडय by अस्वस्थामा
वाघिणच होती ती , त्यात २
वाघिणच होती ती , त्यात २
In reply to वाघिणच होती ती , त्यात २ by गवि
माझा गैरसमज झाला. आता लक्षात
In reply to वाघिणच होती ती , त्यात २ by सतिश पाटील
अवनीचे बछडे शोध घेउनही अद्याप सापडले नाहीत.
मी जातो शोधायला
In reply to अवनीचे बछडे शोध घेउनही अद्याप सापडले नाहीत. by नेत्रेश
उद्याच जा.
In reply to मी जातो शोधायला by अनिरुद्ध.वैद्य
नेत्रेश भाऊ , सरकारी
In reply to उद्याच जा. by नेत्रेश
मी काय सांत्वन करणार?
In reply to नेत्रेश भाऊ , सरकारी by सतिश पाटील
खरच की काय?
In reply to उद्याच जा. by नेत्रेश
एक नं नेत्रश भाऊ
कोणत्याही वादात न पडता आणि
प्रतिसाद आवडला.
In reply to कोणत्याही वादात न पडता आणि by सुबोध खरे
योग्य शब्दात छान प्रतिसाद.
In reply to कोणत्याही वादात न पडता आणि by सुबोध खरे
छान प्रतिसाद..!!
In reply to कोणत्याही वादात न पडता आणि by सुबोध खरे
उत्तम संतुलित प्रतिसाद डॉक्टर
In reply to कोणत्याही वादात न पडता आणि by सुबोध खरे
वा डॉक मस्त प्रतिसाद . सौ
थोडे विषयांतर...सॉरी!
साहेब
In reply to थोडे विषयांतर...सॉरी! by समीरसूर
ताक चालेल...
In reply to साहेब by इरसाल
हा इफेक्ट सर्व ऑनलाईन
In reply to थोडे विषयांतर...सॉरी! by समीरसूर
न्यूजपेपर्स
In reply to हा इफेक्ट सर्व ऑनलाईन by गवि
तुम्ही या बचड्यानची चिंता
अरेरे =:(
In reply to तुम्ही या बचड्यानची चिंता by प्रमोद देर्देकर
अवनीसंदर्भात ही काही माहिती.
खूप महत्वाची माहिती दिलीत, वन
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन