ट्रेंडी फॅशन आणि किमती
कपड्यांच्या ट्रेंडी फॅशनचे खूप सुरेख नाविन्यपूर्ण ऑप्शन्स उपलब्ध होत आहेत. अर्थात दुसर्या बाजूस गेल्या दहा वर्षापासूनच तसा किमतींचाही आलेख चढता आहे. सणासुदीला ट्रेंडी फॅशनचे कपडे घेतले जाणे सहाजिक आहे त्याच वेळी चार माणसांच्या कुटूंबांची कपड्यांची खरेदी सेव्हिंग्सना बर्या पैकी कात्री लावते आहे.
ट्रेंडी फॅशनही व्हावी सणही साजरा व्हावा आणि सेव्हींग्सना लागणरा जोर का झटका धीरेसे लागावा म्हणून काही सुचवण्या सारखे आहे का ? तुम्ही ट्रेंडी फॅशन च्या वाढत्या किमतींना कसे फेस करता आहात? ह्या वेळची खरेदी तर झाली पण चर्चेतून काही चांगल्या सुचवण्या आल्यास पुढे वापरता येतील.
चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
याद्या
2596
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
यावेळची खरेदी : औंध भागातील
तसे करुन गंडवले असे तर नाही?
In reply to यावेळची खरेदी : औंध भागातील by उगा काहितरीच
Competition...