सायकलिंग करायच्या आधीचा वार्म अप एक्सरसाइज आणि नंतरची एक्सरसाइज-माहिती हवी आहे
सध्या नियमितपणे सायकलिंग चालू आहे पण सायकलिंग करायच्या आधीचा वार्म अप एक्सरसाइज आणि नंतरची एक्सरसाइज नेमका काय करावा याबाबत गोंधळ आहे. युट्युब वरती शेकडो व्हिडीओ आहेत आणि प्रत्येकात वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत पण त्यामुळे कन्फयुजन वाढले आहे की नेमके काय करावे. अनुभवी सायकलिंग करणार्यांनी याबद्दल मला योग्य मार्गदर्शन करू शकाल का?
याद्या
5756
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
ह घ्या जगप्रवास साहेब
हाहाहाहाहाहा एकदम भारी.
In reply to ह घ्या जगप्रवास साहेब by खिलजि
तुमचा सल्ला ऐकून.....
कोणताही व्यायाम करीत नाही, सायकल चालवणे हाच व्यायाम
पण बरेच सायकल चालवणारे स्ट्रेचिंग अवश्य करा
In reply to कोणताही व्यायाम करीत नाही, सायकल चालवणे हाच व्यायाम by Ganesh Dwarkan…
सायकल चालवल्या मुळे गुढगे
नवीन व्यायाम - २१ दिवस त्रास होतोच
गूगल मेल - compose
मी सायकल चालवत नाही, पण
स्ट्रेचिंग व चालणे
कॉलिंग डॉक श्रीहास आणि पाध्ये
नमस्कार.
धन्यवाद
In reply to नमस्कार. by sagarpdy
सायकल गियर्स ना oiling कसे
सायकलच्या गियर ला...
In reply to सायकल गियर्स ना oiling कसे by OBAMA80
तज्ञ मिपाकर सांगतिलंच
गुडघ्यांना त्रास होऊ नये ह्यासाठी