इंग्लिश-इंग्लिश, इंग्लिश-मराठी, शब्दकोशाप्रमाणे मराठी-मराठी शब्दकोष बाजारात उपलब्ध आहेत का? असल्यास उत्तम शब्दकोश कोणता? जाणकारांनी माहीती द्यावी.
धन्यवाद
वाचने
6310
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथे वाचा
रम्याशेठ
मोल्सवर्थ
आहेहा मराठी इंग्रजी आहे