नमस्कार
काल "लक्ष्मीपूजन" होतं...पुजनाची वेळ संध्याकाळी ०६.०५ ते ०८.३८ होती. तुम्ही घरी लक्ष्मीपुजन केलं का ? आणि नेमकं कसं केलतं?
आमच्याकडे...
श्रीयंत्र पुजन, नैवेद्य, श्रीसुक्ताच्या १६ आवृत्त्या, लक्ष्मीकवच, महालक्श्म्याष्टक पठन करुन नंतर श्रीविद्येच्या मुलमंत्राचा जप केला आणि प्रार्थना केली..
वाचने
8306
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही
असे केले...
गांधींचा अपमान
In reply to असे केले... by शिवा जमदाडे
हा हा हा....
In reply to गांधींचा अपमान by भास्कर केन्डे
आम्हीही हुबेहुब असंच केलं..
बाहेरची
In reply to आम्हीही हुबेहुब असंच केलं.. by रामदास
साधी पुजा
आम्ही
आनंदी आनंद गडे..
आमचे
मी पण
हा हा हा, हे
In reply to मी पण by विनायक प्रभू
जै हो
In reply to मी पण by विनायक प्रभू
तात्या
एवड्या करकरित नोटा तात्या?