मंडळी,
नुकतीच मटामध्ये ( http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3651344.cms ) ही बातमी वाचण्यात आली.
धरमदेव राय या युपीच्या कामगाराचा काही मराठी तरुणांची केलेल्या मारहाणीत मृत्यु झाला. धरमदेव अन् त्याच्या साथीदारांची काही मराठी तरुणांबरोबर बाचाबाची झाली अन् त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
काल-परवा घडलेल्या राहुल राज प्रकरणात आरोपीकडे गावठी कट्टा होता अन् त्याने पिस्तुलाच्या आधारे सामान्य जनतेला धमकावल्याने त्याचे एन्काउंटर करण्यात आले हे समर्थन पटण्याजोगे आहे......परंतु आजच्या ह्या घटनेचे काय समर्थन देणार? केवळ बाचाबाची झाल्यावर जीव जाण्याइतपत मारहाण करावी?
तुम्हाला काय वाटते? महाराष्ट्राचा बिहार होत आहे?
वाचने
2501
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही मला वाटत नाही असे...
ती बातमी
झाला तो
In reply to ती बातमी by विजुभाऊ
काही तरीच काय !!!
+१
In reply to काही तरीच काय !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे