अहंकार आणि अपराधीपणाची भावना .
क्षुल्लक कारणा मूळे आपण एखाद्या व्यक्तीचा अपमान करतो , दोन तीन दिवस आपल्या अहंकाराला गोंजारत आपल्या भूमिकेचे मनातल्या मनात आपण समर्थन करत असतो . पण कालांतराने ती व्यक्ती तेवढी वाईट नाहीये अशी पाश्चातापाची जाणीव आपल्याला व्हायला सुरुवात होते . पूर्वीचे त्या व्यक्तीचे सद्गुण दिसायला लागतात , मग एक दिवस आपणच ती कोंडी फोडून पुन्हा त्या व्यक्ती बरोबर जिव्हाळ्याचे नाते स्थापित करण्यात यशस्वी होतो .
अस प्रत्येका च्या आयुष्यात कधी ना कधी झालेले असते , काही वेळेस त्या व्यक्ती चे निधन होईपर्यंत आपला राग शांत झालेला नसतो किंवा आपण संधी घालवलेल्या असतात आणि त्याबद्दल ची खंत आपल्या मनात सतत सलत असते .
माझ्या पेक्षा वयाने कमी असलेल्या चुलतभाऊ चा मी राग अनावर झाल्यामूळे त्याचा चार चौघात अपमान केला व त्याला फाडफाड बोललो . पण काही दिवसानंतर मी त्याच्याशी संवाद साधून आमच्यात असलेला अबोला दूर केला आणि माझ्या मनावर असलेलं अपराधीपणाच ओझं कमी केलं .
मला मंगुशेठ बरोबर संवाद साधायचा आहे पण त्ये कुठं गायब झालेत कोणास ठाऊक ?
अस तुमच्या बरोबर कधी झालंय का ? .
याद्या
4797
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
लई येळा सोमनाथ भौ. मला लगेच
मंग तुमी खिलजीराव च्या या
वाईट वाटून घ्यायला वेळ आहे
ट्रम्प , नवीन हाईस वाटत !
In reply to वाईट वाटून घ्यायला वेळ आहे by ट्रम्प
अरे हो सांगायचे विसरलो ,
In reply to ट्रम्प , नवीन हाईस वाटत ! by सोमनाथ खांदवे
माझं असं खुपदा होतं. मात्र
क्षुल्लक कारणा मूळे आपण
सोमनाथ भौ, तेलणीशी
माहितगार्जी !!!!
तदनुषंगिक = त्या अनुषंगाने /
In reply to माहितगार्जी !!!! by ट्रम्प
माहितगार्जी !!!!
* लिंक तेलणीशी रुसला वेडा -
In reply to माहितगार्जी !!!! by ट्रम्प
आग बाबो !!!
In reply to * लिंक तेलणीशी रुसला वेडा - by माहितगार