Skip to main content

असं का?

असं का?

Published on 13/07/2018 - 10:57 प्रकाशित
मिसळपाव उघघायला प्रचंड वेळ लागतो. प्रश्न या टॅबवर क्लिक केलं तर 'ॲक्सेस डिनाइन' येतय म्हणून येथे विचारतोय. ही अडचण मलाच येते आहे की मिसळपावचे काही काम चालू आहे. मी वेगवेगळ्या डिव्हाइसवर मिपा उघडायचा प्रयत्न केला पण खुप वेळ लागतोय.

याद्या 1833
प्रतिक्रिया 3

ही समस्या मलाही दोन दिवस जाणवत होती